LADKI BAHIN YOJNA माझी बहीण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म रिजेक्ट होण्याची कारणे
LADKI BAHIN YOJNA : माझी बहीण लाडकी बहीण या योजने अंतर्गत फॉर्म भरणे सुरु आहेत तसेच ज्यांनी सुरुवातीला फॉर्म भरले आहेत त्याचे फॉर्म आता चेक करायला सुरवात झाली आहे. या योजनेचे निर्णय दोन तीन वेळेस बदलण्यात आल्यामुळे तसेच फॉर्म भरन्याची व्यस्थित माहिती नसल्या कारनाणे अनेक व्यक्तींनी फॉर्म भरतांना चुका झाल्या आहेत आणि त्या चुकांमुळे त्याचे … Read more