LADKI BAHIN YOJNA खुशखबर लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म मध्ये बदल करण्याची सुविधा

LADKI BAHIN YOJNA महाराष्ट्र मध्ये महिलाकरिता प्रति महिना पंधराशे रुपये वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण योजना राज्यात सुरु आहे. या योजनेचे फॉर्म नारी शक्ती या ऍप वर भरणे सुरु आहे. हे भरत असतांना नागरिकांना विविध अडचणी ना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेऊन या ऍप मध्ये सुधारणा कारणाचे ऑपशन हे देण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भारत असताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. एकदा ओटीपी पाठवल्यानंतर ओटीपी न आल्यास फॉर्म सबमिट होत नव्हता त्यामुळे नागरिक हैराण झाले होते कि आपला फॉर्म सबमिट होणार कि नाही तसेच एक फॉर्म सबमिट झाल्यानंतर जिल्हा निवडल्या नंतर ऍप व्यवस्थित चालत नव्हते तसेच ऍप व्यतिरिकत फॉर्म भरण्याची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना फॉर्म सबमिट करण्यामध्ये अडचणी येत होत्या.फॉर्म मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुविधा देण्यात यावी अशी जोरदार मागणी होत होती ती लक्षात घेऊन बदल करण्याची सुविधा देण्यात अली आहे.

LADKI BAHIN YOJNAका होत होती फॉर्म मध्ये बदल करून देण्याची मागणी

1.अनेकांच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या होत्या
2.ओटीपी न आल्यामुळे फॉर्म परत भरता येत नव्हते
3.जिल्हा निवडल्या नंतर अप रिस्पॉन्स देत नव्हते

 

LADKI BAHIN YOJNA अशा पद्धतीने करा बदल

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा

 

1.सर्वप्रथम नारीशक्ती अप ओपन करा
2.मोबाईल नंबर टाकून ओ टी पी एंटर करा
3.जो फॉर्म एडिट करा याचा आहे त्यावर क्लिक करून फॉर्म ओपन करा
4.जी बाब एडिट करायची आहे त्यावर क्लिक करून ती माहिती दुरुस्ती करून घ्या
नंतर ओ टी पी टाकून फॉर्म सबमिट करा

नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन फॉर्म भारण्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऍप मध्ये बदल करण्यात आले आहेत त्या मुळे अर्ज करतांना येणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.LADKI BAHIN YOJNA

Leave a Comment