LADKI BAHIN YOJNA माझी बहीण लाडकी बहीण या योजने अंतर्गत फॉर्म रिजेक्ट होण्याची प्रमुख करणे
१. फॉर्म भरताना व्यवस्थित भरावा म्हणजे जी माहिती आपण भरणार आहेत ती ओळख पत्रावर जशी आहे तशीच भरावी . घाई गडबडीत चुकीची माहिती भरल्यामुळे आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
२. फॉर्म भल्यानंतर आपणास काही कागदपत्रे अपलोड करावयास सांगितली आहेत. ते कागदपत्रे अपलोड करत असतांना ती चेक करताना त्यांना अडचण येणार नाही.अशा पद्धतीने अपलोड करावे
३. फॉर्म भरत असतांना आधार कार्ड वर जसे नाव आहे तसेच टाकावे.
४. फॉर्म भरत असतांना मराठी भाषे मध्ये भरले आहेत. परंतु काही जणांनी मराठी मध्ये फॉर्म भरले आहेत असे फॉर्म आता रिजेक्ट होत आहेत.
५. या योजने अंर्तगत फॉर्म भरताना महिलेचे वैयक्तिक बँक खाते जोडणे बंधन कारक आहे. कारण या योजनेचे पैसे आधार लिंक बँक खाते यामध्ये पडणार आहेत त्यामुळे जॉईंट पासबुक फॉर्म भरत असतांना जोडू नये कारण त्या मुले फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
६. या योजनेच्या सुरवातीला जे खाते नंबर आपण देणार आहेत ते आधार कार्ड ला लिंक असणे आव्यश्यक आहे असे सांगण्यात आले होते त्या प्रमाणे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करून घ्यावे म्हणजे योजेनचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत.
७. अर्ज भरत असतांना आपणास एक हमीपत्र अपलोड करण्यास सांगितले आहे. ते व्यवस्थित भरून प्रत्येक बाबी समोर टिक मार करून खाली अर्जदार यांचे संपूर्ण नाव टाकून सही करून उपलोड करावे ज्यांनी हमीपत्र अपलोड केले नाही किंवा अधर्वट माहिती भरून सबमिट केलेले फॉर्म रिजेक्ट होत आहेत त्यामुळे या बाबतीत चुका होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजे फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
८. फॉर्म भरतांना डोकमेण्ट अपलोड करताना ते दोन्ही बाजू कंदील अपलोड करावयाची आहेत. जर एकच बाजू अपलोड करत असताल तर फॉर्म रिजेक्ट होत आहेत.
९. राशन कार्ड हे रहिवासी पुरावा म्हणून जोडणार असताल तर ते पंधरा वर्षा पूर्वीचे पाहिजे. राशन कार्ड उत्पन्न या ठिकाणी जोडत असतांना त्याला १५ वर्षाची अट नाही फक्त रहिवासी पुरावा म्हणून जोडत असतांना त्याला पंधरा वर्षाची आत लागू आहे .
१०. काही महिलेचे आधार कार्ड हे उप डेट केलेले नाही काही फॉर्म उप डेट केलेले नाही या कारणामुळे रद्द होत आहेत.