MAHADBT LOTTERY महाडीबीटी ची लॉटरी लागली

MAHADBT LOTTERY  : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेत स्थळावर शेतकरी आपल्या गरजेप्रमाणे विविध शासकीय योजनांसाठी विना अडथळा अर्ज करतात या अर्जाची लॉटरी नुकतीच लागली आहे त्या संबधी माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

MAHADBT LOTTERY  कोणकोणत्या घटक संबधी अर्ज करता येतो.

महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी ठिबक, तुषार, पीव्हीसी पाईप, शेततळे खोदकाम, शेततळे अस्तुरीकरण तसेच नवीन फळबाग लागवडी साठी भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत मोसंबी , सीताफळ, चिकू, तसेच इतर फळबाग लागवडी करता अर्ज करता येतो . तसेच यांत्रिकीकरण योजने अंतर्गत नावीन ट्रॅक्टर साठी अर्ज करता येतो . तसेच ट्रॅक्टर साठी आवश्यक असनारी अवजारे देखील या द्वारे शेतकरी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. तर अशा योजनेकरीता ज्या शेतकरी यांनी अर्ज केले होते त्या शेतकरी यांच्यासाठी आनंदची बातमी आहे या पोर्टल वर विविध योजना करिता होणारी लॉटरी झाली या मध्ये ज्या शेतकरी यांची निवड झाली आहे ते शेतकरी खालील यादी मध्ये आपले नाव पाहून कोणत्या घटकासाठी आपली निवड झाली ते पाहू शकतात.MAHADBT LOTTERY

महा डी बी टी पोर्टल वर ज्यांना शेती योजना साठी अर्ज करायचा आहे ते शेतकरी नवीन योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यामध्ये रोटाव्हेटर असेल पेरणी यंत्र, नांगर , मळणी यंत्र, तसेच ज्या शेतकरी यांचेकडे अल्प जमीन आहे ते शेतकरी अंतर मशागती करीत पॉवर वीडर चे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पॉवर वीडर द्वारे अंतर मशागतीचे कामे सोयीस्कर पद्बत्तीने करता येतात.

खालील लिंक वर क्लिक करून पहा लाभार्थी यादी

Leave a Comment