LADKI BAHIN WEBSITE माझी बहीण लाडकी बहीण योजनेची साईट झाली सुरु .

LADKI BAHIN WEBSITE : माझी बहीण लडकी बहिण या योजनेची गेल्या महिन्याभरापासून चर्चा चालू आहे. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी सध्या फॉर्म भरणे सुरू आहे सध्या फक्त नारीशक्ती ॲप वरून फॉर्म भरणे हे बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. लवकरच याची वेबसाईट येईल ही शासनाच्या स्तरावरून कळविण्यात येत होते. या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी साईट आलेली असून साईटवर फॉर्म कसा भरायचे यासंबंधीची माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.

माझी बहीण लडकी बहीण  या योजनेची फॉर्म या  पद्धतीने भरा LADKI BAHIN WEBSITE

महिलांना महिना पंधराशे रुपये आणि वार्षिक  अठरा हजार रुपये देणारी  योजना म्हणजे माझी बहिण लाडकी बहिण योजना. ही योजना सुरू होऊन एक महिना झालेला आहे. आतापर्यंत शासनाने दोन-तीन वेळेस शासनाने निर्णय बदललेला आहे आणि त्यामध्ये कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे सध्या फक्त नारीशक्ती दूत या ॲपवर फॉर्म भरण्याची  सुविधा उपलब्ध होती  . या ॲपवर लोड असल्यामुळे नागरिकांना फॉर्म भरण्यामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येत होत्या आणि याच अडचणी लक्षात घेऊन शासन आणि लवकरच यासंबंधीची वेबसाईट सुरू करू अशी घोषणा केली होती आणि त्यासंबंधीची वेबसाईट शासनाने आज सुरू  केलेली आहे.

या पद्धतीने भरा वेबसाईटवर फॉर्म LADKI BAHIN WEBSITE 

1. सर्वप्रथम वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी वैयक्तिक लॉगिन तयार करून घ्यावे लागेल. 

2. वैयक्तिक लॉगिन तयार करण्यासाठी आधार कार्डवर माहिती त्याप्रमाणे माहिती टाकून घ्यावी तसेच आपणास जो पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड तयार करून घ्यावा. सतीश पोर्टलवर विचारलेली तर आवश्यक माहिती भरून आपले वैयक्तिक लॉगिन आयडी  तयार करून घ्यावी.

3. लॉगिन केल्यानंतर माझी बहीण लाडकी बहीण या योजनेच्या फॉर्म ओपन होईल.

4. ज्या महिलेच्या नावाने फॉर्म भरायचा आहे त्या महिलेच्या आधार नंबर एक टाकून आधार नंबर चा ओटीपी प्राप्त करून घ्यावा. 

5. आधार ओटीपी सबमिट केल्यानंतर नंतर फॉर्म ओपन होईल. 

6. फॉर्म ओपन झाल्यानंतर आवश्यक ती माहिती भरून घ्यावी तसेच आवश्यक ती डॉक्युमेंट अपलोड करावे आणि शेवटी फॉर्म सबमिट करावा. 

अशा पद्धतीने आपल्याला माझी बहीण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म वेबसाईटवर भरता येईल.

Leave a Comment