mansoon news राज्यात आज या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट
mansoon news: राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडत आहे तर काही ठिकाणी सर्वसाधारणपणे पडत आहे. आता राज्य मध्ये पावसाचा जोर वाढलेला असून त्यामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. आज महाराष्ट्रातील ठाणे मुंबई सह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रायगड, अहमदनगर, पालघर मध्ये पावसाचा … Read more