mansoon news राज्यात आज या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट

mansoon news: राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडत आहे तर काही ठिकाणी सर्वसाधारणपणे पडत आहे. आता राज्य मध्ये पावसाचा जोर वाढलेला असून त्यामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
आज महाराष्ट्रातील ठाणे मुंबई सह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रायगड, अहमदनगर, पालघर मध्ये पावसाचा जोर आहे

mansoon news आज या ठिकाणी आहे ऑरेंज अलर्ट.

रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ.

रत्नागिरी येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

येलो अलर्ट इतर सर्व जिल्हे
mansoon news राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढलेला असून सर्वदूर  पाऊस पडल्यामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळत आहे. तसेच काही नद्यांना पूर आला असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला च पाऊस पडून  शेतकऱ्यांनी त्यावर पेरणी केली मात्र मधल्या काळात पावसाचा खंड पडला पिकांना पाण्याची आवश्यकता होती मात्र पावसाने नेमके वेळी पाऊस पडून पिकांना जीवदान दिले आहे.

mansoon news 20 जुलै पर्यंत मध्यम पावसाचा अंदाज

अरबी समुद्रातील सागरी उताराच्या मजबूत स्थितीमुळे नाशिक सह उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस येण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली. उत्तर गुजरात आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची स्थिती चांगली आहे त्यामुळे 14 ते 20 जुलै पर्यंत मुद्द्यांमध्ये जोरदार होऊ शकतो.
मराठवाड्यातही पावसाची हजेरी
मराठवाड्यातील पेरण्या उरकल्या आहे आणि  पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांना रविवारी झालेल्या पावसाने  जीवदान मिळाले आहे. नांदेड धाराशिव बीड हिंगोली जिल्ह्यामध्ये  रविवारी सर्वदूर पाऊस होता तसेच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसात मेघ गर्जेने सह पाऊसची श्यक्यता प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने केली आहे. mansoon news

Leave a Comment