ANUDAN NEWS शेतकरी बांधवांसाठी खुशखबर कापूस सोयाबीन पिकांना हेक्टरी अनुदान जाहीर
ANUDAN NEWS : शेतकरी बांधवांसाठी खुशखबर कापूस सोयाबीन पिकांना हेक्टरी अनुदान जाहीर राज्यामध्ये बहुतांश क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. मागील वर्षी अतिवृष्टी तसेच भावातील चढउतारामुळे शेतकऱ्यांचे उत्पादकते वर परिणाम झाला होता. तसेच मागील वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देखील भावाच्या किमतीमध्ये घसरण झाली त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. हे आर्थिक नुकसान … Read more