bhausaheb fundkar yojna शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मिळणार अनुदान
Bhausaheb fundkar yojna :शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीच्या योजना राबविल्या जातात. त्याचप्रमाणे जे शेतकरीMNREGA अंतर्गत होणाऱ्या योजनेकरिता पात्र ठरत नाही त्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करिता सहाय्य दिले जाते. Bhausaheb fundkar yojna : योजनेची व्याप्ती व अंमलबजावणी. योजना … Read more