बॅटरी संचलित फवारणी यंत्रासाठी आपण अद्याप पर्यंत फॉर्म भरला नसेल तर आपल्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बॅटरी संचारित फवारणी यंत्रासाठी अर्ज करायचा आहे त्यांना मागील दिलेल्या मदतीचा अर्ज करता आलेला नाही त्यांच्याकरता परत एकदा ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांना फॉर्म भरता येणार आहे याविषयीची माहिती आपण बघणार आहोत.
SPRY PUMP ONLINE FORM दुसऱ्यांदा दिली मुदतवाढ
शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ एकाच पोर्टलवर मिळवा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी विविध शेती योजना करता अर्ज करू शकतात. नुकतेच्या पोर्टलवर फवारणी पंप करिता अर्ज मागविण्यात आलेली होते. याची अर्ज भरण्याची मुदत संपली होती मात्र शेतकऱ्यांच्या आग्रहस्तव त्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर फवारणी पंपासाठी कशाप्रकारे अर्ज करायचा याविषयी माहिती आपण पाहणार आहोत.
या फवारणी पंपाची अर्ज भरून देणे ची मदत एकदा भरवण्यात आली होती मात्र सर्व रचना दूर असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ही अर्ज भरता आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना फॉर्म भरणे पुन्हा सुरु करण्यात यावे हि मागणी लक्षात घेऊन, या विषयाच्या मागणी लक्षात घेऊन सरकारच्या मार्फत पुन्हा एकदा ही फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यात आले आहे.
SPRY PUMP ONLINE FORM आता या कालावधीपर्यंत भरता येणार अर्ज
बॅटरी संचलित फवारणी यंत्र याचे अर्ज करण्याची मुदत यापूर्वी एकदा वाढवण्यात आली होती तर त्या कालावधीमध्ये सर्व्हर वर असलेल्या अतिरिक्त लोडमुळे शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर करणे शक्य झाले नाही . त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना इच्छा असून देखील या योजनेच्या लाभ घेता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना परत एकदा या योजने करता अर्ज भरण्यासाठी मदत वाढ होणारे अशी इच्छा होती शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेऊन या योजने करिता अर्ज करण्याची मुदत 26 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
शंभर टक्के अनुदानावर बॅटरी संचलित फवारणी यंत्र
कापूस व सोयाबीन उत्पादकांना किड नियंत्रणासाठी फवारणी यंत्राचा उपयोग करावा लागतो. फवारणी यंत्राचा उपयोग करावा लागतो.कीड नियंत्रण करण्यामधे फवारणी यंत्राचे मोलाची साथ शेतकऱ्यांना लाभते. हेच लक्षात घेऊन १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना फवारणी यंत्रासाठी लाभ मिळावा यासाठी २६ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढविण्यात अली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी या वाढलेल्या मुदतीचा लाभ घेण्याकरिता लवकरच आपला फॉर्म भरून घ्यावा. तसेच या फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. SPRY PUMP ONLINE FORM