krushi pradarshan या ठिकाणी भरणार आहे राज्यस्तरीय कृषी महोत्सव

krushi pradarshan  :राज्यातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती म व्हावी त्याद्वारे त्यांना आपल्या शेतीतील उत्पादनामध्ये वाढ करता यावी. याकरिता शासन शेतकरी बांधवा करिता नव -नवीन उपक्रम घेऊन येते. राज्याच्या कृषी विभागामार्फत बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 कृषी महोत्सवाचे उद्घाटन 

शेतकऱ्यांच्या माहितीचे भंडार असलेल्या कृषी प्रदर्शनचे उद्घाटन 21 ऑगस्ट दुपारी बारा वाजता केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व श्री अजित दादा पवार यांच्या हस्ते  या कृषी प्रदर्शनाची उद्घाटन होणार आहे.krushi pradarshan

 पाच दिवस चालणार आहे कृषी महोत्सव

आर्चीच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारे ही राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दिनांक 21 ऑगस्ट पासून पुढील पाच दिवसांपर्यंत शेतकऱ्यांकरिता चालू राहणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानासह विविध कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती घेता येणार आहे.

krushi pradarshan  कृषी महोत्सवाचे आकर्षण 

या कृषी प्रदर्शन आजच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विविध कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती एका छता खाली होणार आहे. तसेच आपल्या आवडत्या उत्पादनांची खरेदी देखील शेतकरी या ठिकाणी करता येणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नवनवीन तंत्रज्ञान नवीन पिकांची वाण या विषयांची माहिती देखील या ठिकाणी घेता  येणार आहे. कृषी प्रदर्शनाबरोबर पशुप्रदर्शनाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शासनाच्या मार्फत कृषी विभागामार्फत           शेतीसाठीच्या राबविल्या जातात तर सर्व योजनांची माहिती या एका छताखाली शेतकऱ्यांना  घेता येणार आहे.  त्याप्रमाणे ड्रोन द्वारे पिकांची फवारणी करणे विविध आधुनिक यंत्रसामुग्री, तज्ञांची चर्चासत्र अशी शेतीसाठी उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
असा प्रकारे राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांकरिता कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनातून माहितीचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी.krushi pradarshan

Leave a Comment