soybeen cotten anudan website काय आहे भावांतर योजना
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत या भावांतर योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रति शेतकऱ्याला दोन हेक्टर च्या मर्यादे मध्ये कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये ही मदत मिळणार आहे. ती मदत मिळण्यासाठी 2023 24 च्या आर्थिक वर्षामध्ये सातबारा मध्ये ई पीक पाहणी करताना सोयाबीन किंवा कापूस या पिकाची नोंद केली असणे आवश्यक आहे .अशी सूचना अगोदर देण्यात आलेल्या होत्या. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसल्यामुळे शेतकरी वंचित राहण्याची शक्यता होती त्यामुळे ती अट शिथिल करण्यात आली आहे.
soybeen cotten anudan website सोयाबीन कापूस या पिकाचे अनुदान वाटपासाठी नवीन वेबसाईट.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपासंदर्भातील वेबसाईट आल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाची माहिती आपणास पारदर्शक पणे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता भासणार उत्तम नाही. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर देखील या संदर्भातील माहिती बघता येणार आहे.soybeen cotten anudan website