Karjmafi yojna महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत यादी जाहीर

MJPKMY Karjmafi yojna: देशातील शेतकरी जमीन कस ण्या साठी सावकाराकडे जमिनी गहान ठेऊन कर्ज उचलतो. तर काही शेतकरी बँका मार्फत कर्ज उचलतो मात्र शेती हा पूर्णतः निसर्गावर असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये कष्ट करून देखील कृषी अशी उत्पन्न हातामध्ये उरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत जातो. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्जमाफी योजनेची सुरुवात शासनामार्फत करण्यात आली.

 

MJPKMY Karjmafi yojna पात्र लाभार्थी असूनही KYC प्रलंबित 

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदानाची 50 हजार रुपये रकमेची केवायसी करणे अनेक शेतकऱ्यांची बाकी आहे. बरेच शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नाही त्यामुळे त्यांना वारंवार सूचना देऊनही केवायसी करता आली नाही. त्यामुळे केवायसी न केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू नये याकरिता शासनाकडून याबाबतची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

MJPKMY Karjmafi yojna हेच शेतकरी आहेत कर्ज माफी साठी पात्र.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे थकीत असते अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळतो. मात्र जो शेतकरी प्रामाणिकपणे प्रत्येक वर्षी कर्ज घेतात आणि त्या कर्जाची नियमितपणे परत फेड करतो अशा शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना नव्हती. हीच बाब लक्षात घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर रक्कम म्हणून 50 हजार रुपये रक्कम वाटपाची योजना कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत जाहीर करण्यात आली होती. या योजनेची यादी फार पूर्वी प्रकाशित करण्यात आली होती मात्र त्यातील काही शेतकऱ्यांनी माहितीच्या अभावी के वाय सी करण्यापासून वंचित होते. के वाय सी न केल्यामुळे आशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन पर लाभाची रक्कम जमा करण्यामध्ये अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांना के वाय सी करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे .

 

पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी याची पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या यादीमधील शेतकऱ्यांच्या नावासमोर KYC pending असे स्टेटस दाखवत आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सी.एस.सी. सेंटरवर जाऊन आपली KYC करून घ्यावी त्यानंतरची Mahatma jyotirao Phule karj mafi YojanaPROTSAHAN PER anudan लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.MJPKMY Karjmafi yojna

Leave a Comment