Karjmafi yojna महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत यादी जाहीर
MJPKMY Karjmafi yojna: देशातील शेतकरी जमीन कस ण्या साठी सावकाराकडे जमिनी गहान ठेऊन कर्ज उचलतो. तर काही शेतकरी बँका मार्फत कर्ज उचलतो मात्र शेती हा पूर्णतः निसर्गावर असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये कष्ट करून देखील कृषी अशी उत्पन्न हातामध्ये उरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत जातो. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्जमाफी … Read more