Market price आजचे बाजार भाव

Market price

Market price आजचे हरभरा बाजार भाव बाजार समिती -अमरावती market price दिनांक – 16 मे 2024 वान -लोकल एकूण आवक – 3054 क्विंटल कमीत कमी दर – 5850 सर्वसाधारण दर – 6052 जास्तीत जास्त दर – 6254 बाजार समिती धुळे वान-लाल दिनांक – 16 मे 2024 एकूण आवक – 28क्विंटल कमीत कमी दर – 5000 … Read more

Pik vima पीक विमा वाटप खरीप २०२३ विलंबाची कारणे

Pik vima

Pik vima राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे ते खरीप पीक विमा 2023 च्या वाटपाकडे. अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा विमा वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत परंतु पीक विमा कंपन्या पीक विमा कंपन्या वेगवेगळी करणे देऊन शेतकऱ्यांचा विमा वाटपासाठी विलंब करत आहे तर काय आहे त्या मागील कारण पाहूया सविस्तर खालील प्रमाणे. काही जिल्ह्यांमध्ये खरीप … Read more

BIYANE YOJNA अनुदानवरील बियाणांसाठी अर्ज सुरु

BIYANE YOJNA

खरीप हंगाम 2024-25  या वर्षाकरिता  बियाणे या योजने करिता नवीन अर्ज सुरू झाले आहेत. यामध्ये पीक प्रात्यक्षिकासाठी बियाणे किंवा प्रमाणित बियाण्याचे वितरण या दोन गोष्टीसाठी शेतकरी बियाणे या  घटकाकरिता अर्ज करू शकतो. Biyane yojna  या बियाणे योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया करणे आवश्यक आहे. बियाणे या घटकासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टलवर … Read more

Bajar bhav आजचे बाजार भाव

Bajar bhav

Bajar bhav आजचे हरभरा बाजार भाव बाजार समिती -अमरावती दिनांक – 13 मे 2024 वान -लोकल एकूण आवक – 1179 क्विंटल कमीत कमी दर – 5800 सर्वसाधारण दर – 5900 जास्तीत जास्त दर – 6000 बाजार समिती धुळे वान-लाल दिनांक – 13 मे 2024 एकूण आवक – 11क्विंटल कमीत कमी दर – 5500 सर्वसाधारण दर … Read more

Pikvima update खरीप २०२३ पीकविमा अपडेट

pikvima update

  Pikvima update खरीप 2023 मधील पीक विम्याच्या  संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीक विम्याची रक्कम वितरण होईल असे सर्वांना अपेक्षा होती मात्र आचारसंहितेमुळे यामध्ये थोडा विलंब झाला आहे. कारण त्या संदर्भातील निकष बदललेले आहेत तसेच वेगवेगळ्या विभागामधील पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पिक विमा वाटप करणे अपेक्षित होते. पिक विमा कंपनीच्या … Read more

Crop loan फक्त १ रुपयांमध्ये मिळणार पीककर्ज

Crop loan

Crop loan फक्त १ रुपयांमध्ये मिळणार पीककर्ज शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी आता एक रुपया मध्ये पीक कर्ज शेतकऱ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला पीक कर्जासाठी आता मुद्रांक अशोक माफ करण्यात आले असून ते आयोजित केवळ एक रुपये अशा स्वरूपामध्ये पीक कर्ज मिळणार. राज्य शासनाने आणि आर. बी. आय यांच्यामधे सामंजस्य करार झाला असून,  त्या करारानुसार आता शेतकऱ्यांना … Read more

Bajar bhav आजच्या काही बाजार समितीमधील बाजार भाव

Bajar bhav

Bajar bhav आजच्या काही बाजार समितीमधील हरभरा बाजार भाव बाजार समिती – अमरावती दिनांक –  11 मे 2024 एकूण आवक – 2134 क्विंटल कमीत कमी दर –5750 रू सर्वसाधारण दर –5875 रू जास्तीत जास्त दर – 6000रू   बाजार समिती – अकोला दिनांक –  11 मे 2024 एकूण आवक –2270 क्विंटल कमीत कमी दर –5200 … Read more

WEATHER NEWS पुढील ५ दिवस अवकाळी पाऊसाचे

WEATHER NEWS

WEATHER NEWS  आमच्या लहानपणी इतके ऊन आम्ही काय पहिले नाही. आमच्या वेळेस काय वातावरणात गारवा असायचा आम्ही उन्हाळा ऋतू मध्ये देखील नदी ओढे यामध्ये खड्डे खणून त्यामधले पाणी पित असे किस्से आपण कधी न कधी कानावर पडले असतील. आमच्या वेळेस ऋतू नुसारच पाऊस पडत असे , ज्या त्या ऋतूमध्ये पाऊस पडत असे परंतु जसजसे झाडांचे … Read more

KUSUM SOLAR UPDATE:राज्यासाठी नवीन कोठा जाहीर

KUSUM SOLAR UPDATE

KUSUM SOLAR UPDATEमित्रानो सौर पंप च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी यांच्या साठी आनंदची बातमी आहे कि सौर पंप ची प्रतीक्षा लवकर चा संपणार आहे कारण राज्यासाठी पंप चा नवीन कोटा सोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात अली तर आपण याविषयी जाणून घेऊ यात. आता पर्यंत राज्य मध्ये कुसुम योजने अंतर गत पंप स्थपित करण्यात आले आहेत तर … Read more

SSC HSC RESULT १० वी १२ वी निकालाची तारीख अली पहा या वेब साईट वर निकाल

SSC RESULT

SSC HSC RESULT विद्यार्थी व पालक आतुरतेने वाट पाहत असलेल्या 10 वी व 12 वी चा निकालची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचा निकाल घोषित करणार आहे फेबुवारी मार्च महिन्यामध्ये झालेल्या 10वी 12 वी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार … Read more