खरीप हंगाम 2024-25 या वर्षाकरिता बियाणे या योजने करिता नवीन अर्ज सुरू झाले आहेत. यामध्ये पीक प्रात्यक्षिकासाठी बियाणे किंवा प्रमाणित बियाण्याचे वितरण या दोन गोष्टीसाठी शेतकरी बियाणे या घटकाकरिता अर्ज करू शकतो.
Biyane yojna या बियाणे योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- बियाणे या घटकासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टलवर लॉगिन करायचे आहे.
- यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले असेल तर आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचे आहे.Biyane yojna
- जर शेतकऱ्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले नसेल म्हणजे तो सुरुवातीलाच फॉर्म भरत असेल तर त्यासाठी आपल्या आधार नंबरच्या द्वारे शेतकरी रजिस्ट्रेशन करू शकतो.
- जर युजर आयडी आणि पासवर्ड शेतकऱ्यांना लक्षात नसेल तर आधार नंबर वर एसएमएस पाठवून देखील शेतकरी लॉगिन करू शकतो.
- महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याची लॉगिन आयडी लॉगिन केल्यानंतर पूर्ण प्रोफाइल पूर्ण स्टने गरजेचे आहे यामध्ये पत्ता नाव बँक खाते पासबुक तसेच पिकांची माहिती तसेच सिंचनाचे स्त्रोत या संबंधित सर्व माहिती भरून प्रोफाइल पूर्ण केली असणे आवश्यक आहे जर हे प्रोफाईल अपूर्ण असेल तर ते शेतकऱ्यांनी अगोदर संपूर्ण माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करून घ्यावी.
- प्रोफाईल पूर्ण भरून झाल्यानंतर वेबसाईटच्या होमपेज वरील अर्ज करा या बटन वर क्लिक करावे. त्यानंतर महाडीबीटी संदर्भातील सर्व योजना समोर डिस्प्ले होतील त्यामधील बियाणे यासंदर्भातील योजनेवर जावे. यांनी या घटकावर गेल्यानंतर सुरुवातीला कोणत्या योजनेसाठी किती टक्के अनुदान आहे या संदर्भातील सूचनातील समोर दाखवले जातील यामध्ये पीक प्रात्यक्षिका संदर्भातील बियाणांना शंभर टक्के अनुदान तर प्रमाणित बियाणे यांना 50 टक्के अनुदान दिले जाते.Biyane yojna
- समोर दिलेल्या वेबसाईटवर आवश्यक माहिती भरून आपण बियाणे या घटकासाठी अर्ज करू शकतो यामध्ये प्रात्यक्षिका करिता बियाणे प्रमाणे बियाणे या दोन गोष्टीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येतो शेतकऱ्यांना आपल्या घरी येण्यासाठी त्या गोष्टीसाठी अर्ज करायचे आहेत त्या गोष्टींची निवड करून शेतकऱ्यांनी अर्ज करून घ्यावे त्यानंतर अर्ज सबमिट झाल्यानंतर पेमेंट करून त्याची पावती जपून ठेवावी.Biyane yojna
- अर्ज झाल्या नंतर ज्यावेळेस त्याची लॉटरी होईल त्यावेळेस आपल्याला महाडीबीटीच्या इतर योजना प्रमाणे कागदपत्र असा मेसेज येतो त्याप्रमाणे या योजने करिता असा मेसेज न येता आपल्या संबंधित कृषी सहाय्यक यांच्या कडे त्यासंबंधीची शेतकऱ्यांची यादी असते. त्या यादीनुसार शेतकऱ्यांना टोकन वितरित केली जातात.आणि त्या बियाणाच्या टोकन वर आधारित अनुदानाची रक्कम वजा करून उर्वरित रकमेमध्ये शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप केले जाते.
- पीक प्रात्यक्षिक या घटकातून निवड झाली असल्यास, झाल्यास तुम्हाला या बियाणे सोबतच औषधी खतांची कीट दिली जाते.
- बियाणे अनुदान योजना यामध्ये दोन प्रकारचे घटकासाठी अनुदान दिले जाते. Biyane yojna
1. पिक प्रात्यक्षिकासाठी बियाणे
2. प्रमाणित बियाणे
biyane yojnaबियाणे अनुदान योजना या अंतर्गत खालील पिकासाठी अर्ज करता येईल.
- कॉटन
- उडीद
- ज्वारी
- तुर
- तुर+सोयाबीन
- तीळ
- नाचणी
- बाजरी
- भुईमूग
- भात
- मका
- मका+तुर
- मका+सोयाबीन
- मुग
- वरई/ भगर
- सूर्यफूल
- सोयाबीन
शेतकऱ्यांना बियाणे अनुदानास करिता अर्ज करायचा आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन लवकरात लवकर आपली बियाणे अनुदानाचा अर्ज करून घ्या.सदर योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना अर्ज केला म्हणजे बियाणे मिळते असे नाही तर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाते.