WEATHER NEWS आमच्या लहानपणी इतके ऊन आम्ही काय पहिले नाही. आमच्या वेळेस काय वातावरणात गारवा असायचा आम्ही उन्हाळा ऋतू मध्ये देखील नदी ओढे यामध्ये खड्डे खणून त्यामधले पाणी पित असे किस्से आपण कधी न कधी कानावर पडले असतील. आमच्या वेळेस ऋतू नुसारच पाऊस पडत असे , ज्या त्या ऋतूमध्ये पाऊस पडत असे परंतु जसजसे झाडांचे प्रमाण कमी झाले. व सिमेंट चे जंगल वाढले त्या प्रमाणे वातावरणात बदल होत आहे . ह्या वातावरणातील बदला मुळेच अवेळी पाऊस पाडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.अशाच प्रकारे वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस पडण्याची श्यकता निर्माण झाली आहे
WEATHER NEWS राज्यातील जनतेला वाढत्या उन्हापासून थोडा दिलासा मिळण्याची श्यकता आहे कारण राज्यामध्ये पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असुन ह्या ढगाळ वातावरण मुले उन्हाची तीव्रता कमी होण्यास काही प्रमाणात मदत होईल असे चिन्ह निर्माण झाले आहे .अवकाळी पाऊसाने राज्यातील आपला मुक्काम वाढल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे कारण आणखी पुढील ५ दिवस तरी अवकाळी पाऊस राहणार असल्याचे दिसत आहे
आज आपण पाहणार आहोत प्रसिद्ध हवामान अभ्यासक असणारे पंजाबराव दख यांचा हवामान अंदाज पहा कसा आहे त्यानाच हवामान अंदांज. त्यांच्या अंदाजानुसार पुढील ५ दिवस अशी वातावरणात बद्दल राहणार आहे असे सांगितले म्हणजे या महिन्याच्या १६ तारखेपर्यंत अशीच स्थिती राहण्याची श्यकता आहे .
WEATHER NEWS 16 मे पर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस
11,तारीख ते १६ मे पर्यंत राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. तर चला बघूया 10 तारखे पासून ते 15 मे मध्ये कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडणार आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
मुंबईशहर सह कोकणात पुढील काही दिवसांत उन्हाची तीव्रता कमी होणार आहे त्याचे कारण कशी दिवस पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. एरवी चाळीशी पार असणारे तापमान घाट होऊन ताई ३५ ते २५ अंशदरम्यान राहण्याची श्यकता आहे. वातावरणातील उष्णता कमी होऊन वातावरण थंड राहील.WEATHER NEWS
हा पाऊस भाग बदलत पडणार आहे त्यामुळे नागरिकांना काही दिवस तरी उन्हापासून सुटका होणार आहे अशी स्थिती राज्यात आहे.राज्यात काही जिल्यात वातावरणात ढगाळ राहून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल . तर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव, ह्या ठिकाणी पावसासह गारपीट होईल अशी श्यकता आहे.
यानंतर कोकणपट्टीतील शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या आंब्याची काळजी घ्यायची कारण कोकणपट्टी मध्ये सुद्धा खूप पाऊस पडणार आहे. भाग बदलत पाऊस पडत राहणार असे चित्र सध्यातरी दिसत आहे. हा पाऊस मध्य महाराष्ट्र सुद्धा पडणार आहे बीड, सातारा ,सांगली , पंढरपूर, लातूर ,जालना नांदेड , परभणी हिंगोली या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात या भागामध्ये सुद्धा पडणार आहे. 10 ते 15 मी पर्यंत हा पाऊस अवकाळी असणार आहे म्हणजेच पाणी वाहणार आहे.
WEATHER NEWS १२ तारखेला मुंबई येते ढगाळ वातावरण राहून थोडा पाऊस पडेल असा अंदाज आहे तर सरासरी तापमान कमी होऊन ऊन कमी राहील असा अंदाज आहे. तसेच पुण्य मध्ये देखील माध्यम पाऊस पडण्याची श्यकता आहे. तापमान हे २४ ते ३० अंशापर्यंत खाली येईल असा अंदाज आहे .
तसेच महाराष्ट्राची उप राजधानी समजली जाणाऱ्या नागपूर मध्ये देखील २२ ते २८ अंशापर्यंत तापमान खाली येईल आणि जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर अशा प्रकारे राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झालेला आहे. तर अहमदनगर , कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार , नाशिक, सांगली , सोलापूर, छत्रपती संभाजी नगर , बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया , नागपूर , यवतमाळ येथे येल्लो अलर्ट जाहीर झालेला आहे
पुणे
या पावसामध्ये विजेचे प्रमाण हे जास्त असणार आहे. तसेच राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये देखील दहा ते पंधरा मी दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे. हा पाऊस उसावल्यासाठी फायदेशीर जाणार आहे आणि वीट भट्टी वाल्या साठी नुकसानदायी राहणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हे हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपापले कांदा हळद हे झाकून ठेवावे.WEATHER NEWS
गेल्या काही दिवस मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसाने अनेक ठिकाणी फळबागचे नुकसान झाले आहे. अशातच आणखी अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याच्या पुढील संकटे कमी होण्याची खी चिन्ह दिसत नाही आहे. शेती हा आत बट्ट्याचा व्यवहार झाल्याची भावना शेतकर्यांमध्ये निर्माण होत आहे . त्यामुळे आणखी काही दिवस तरी शेतकऱ्यांना आपली पिकाची काळजी घ्यावी लागणार असे चिन्ह आहे .