SSC HSC RESULT विद्यार्थी व पालक आतुरतेने वाट पाहत असलेल्या 10 वी व 12 वी चा निकालची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचा निकाल घोषित करणार आहे फेबुवारी मार्च महिन्यामध्ये झालेल्या 10वी 12 वी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण निकाल लवकरच जाहीर होणार होता परंतु लोकसभा निवडणूक आचारसहिंता असल्याकारणाने लवकर निकाल मे महिन्यामध्ये जाहीर करता आला नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, या नऊ विभागीय मंडळ मार्फत फेबुवारी -मार्च महिन्यामध्ये लेखी परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ दरम्यान तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा २० मार्च ते २३ मार्च दरम्यान पार पडली. तसेच माध्यमिक शाळांत परीक्षा १०वी परीक्षा १मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान पार पडली.
SSC HSC RESULT निकालाची अपेक्षित तारीख
मिळालेल्या माहिती नुसार महाराष्ट्र बोर्डचा निकाल हा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवडा मध्ये लागेल अशी अशा आहे परंतु सध्या राज्य मंधे निवड णूकांची धाम धूम सुरु असल्या मुले तो लवकर लागेल अशी श्यकता धूसर दिसत आहे आणि बोर्डाने देखील अशी अधिकृत अशी माहीती जाहीर केली नाही त्यामुळे निवडणुका मुले निकाला साठी वेळ जाऊ द्यावा लागेल अशी श्यकता सध्या तरी दिसत आहे.
दहावीच्या निकालाबाबत अनुमानSSC HSC RESULT
बारावीच्या निकालाबाबत जे काही कारण आहे ते दहावी च्या निकालासाठी लागू आहे कारण लोकसभाच्या आचार संहिता संपल्या शिवाय १० वि चा निकाल लागेल अशी तरी श्यकता सध्या तरी कमीच आहे. तरी देखील निवडणूक निकालानंतर म्हणजे ४ जून नंतर एक ते दोन दिवस मध्ये निकाल लागेल अशी श्यकता आहे.
निकाल कोठे पाहावाSSC HSC RESULT
विध्यार्थी निकाल हा बोर्डाची जी अधिकृत साईट ला भेट देऊन आपला निकाल पाहत येईल . त्या प्रमाणे खालील साईट ला भेट देऊन देखील निकाल पाहता येईल.
maharesult.nic.ni
mahasscboard.in
msbshse.co.in
hscresult.mkcl.org
या वरील साईट भेट देऊन आपला निकाल पाहावा.
निकाल कसा पाहावा
१. बोर्डच्या साईटला भेट द्या .
२. होम पेज वर निकालाच्या लिंक वर टच करा
३. लिंक टच केल्या नंतर नवीन पेज उघडेल
४. त्या पेज मध्ये बोर्ड परीक्षेचा नंबर टाका
५. फॉर्म भरतांना आईचे जे नाव टाकले असेल ते जसेच्या तसे टाका
६. त्यानानंतर निकाल समोर दिसेल निकालाची एक प्रिंट काढून ठेवा.
अशा प्रकारे आपणास वरील प्रमाणे १० वि १२ वी चा निकाल पाहता येईल, आणि शाळा सुरु झाल्या नंतर संबधित शाळा किंवा कॉलेज मध्ये आपणांस मूळ गुणपत्रक मिळून जाईल .