Crop loan फक्त १ रुपयांमध्ये मिळणार पीककर्ज
शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी आता एक रुपया मध्ये पीक कर्ज शेतकऱ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला पीक कर्जासाठी आता मुद्रांक अशोक माफ करण्यात आले असून ते आयोजित केवळ एक रुपये अशा स्वरूपामध्ये पीक कर्ज मिळणार. राज्य शासनाने आणि आर. बी. आय यांच्यामधे सामंजस्य करार झाला असून, त्या करारानुसार आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेते वेळेस द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क माफ असून त्याऐवजी केवळ एक रुपयांमध्येच आपणाला शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होणार आहे.
पिक कर्ज हा अत्यंत शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि यात पीक कर्जाची वाटप शेतकऱ्यांना सुलभ रीतीने व्हावी याकरिता शासन विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहे आणि याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार पर्यंतची उपलब्ध करून देण्याची करून दिली जाणारी कर्ज यामध्ये कोणतेही मुद्रांक शुल्क आकारणी न करता करत केवळ एक रुपयाच्या नामा मात्र शुल्का मध्ये मध्येशुल्का वरती उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. Crop loan
Crop loan मित्रांनो यापुढे आपण असे पाहिले होते की सरकारने नाबार्ड सोबत एक सामंजस्य करार केलेला आहे, या या सामंजस्य करारानुसार केसीसी कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या द्वारे दिली जाणारी कर्ज याच्या अंतर्गत डिजिटल केसीसीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली कर्ज यामध्ये मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. आणि यामध्ये पाच मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची किसान क्रेडिट कार्ड हे डिजिटल इ के सी सी कार्ड च्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहेत. आणि याचसाठी राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम पार पडला त्यामध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांना प्रयोगात्मक स्वरूपामध्ये 22 कार्ड वाटप करण्यात आले.
आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या द्वारे येणाऱ्या खरीप हंगामा करिता पीक कर्ज वाटपा मध्ये एक लाख साठ हजार रुपये पर्यंतच्या कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले असून, केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जाचे सुलभ रीतीने वाटप होईल अशी घोषणा करण्यात आली होती.Crop loan
या घोषणेच्या अनुषंगाने शासनाच्या मार्फत एक राजपत्र देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही घोषणा झाल्यानंतर शासनामार्फत राजपत्र प्रसिद्ध केल्यानंतर,खरोखरच बँका मार्फत मुद्रांक शुल्कशिवाय पीक कर्जाची वाटप केली जाईल काय अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेले होते. बँकांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत का किंवा अशा प्रकारचे आदेश देण्यात येईल का अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या. शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची वाटप देखील करण्यात येत आहे किंवा वाटप करण्यात येईल.
आणि याच पार्श्वभूमीवर बॅंकांना अशा प्रकारचे आदेश येणे हे देखील गरजेचं होतं. या गोष्टीला अनुसरून राज्याची सहनोंदी महानिरीक्षक नंदकुमार काटकर यांच्या माध्यमातून या संदर्भात सूचना जारी करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असताना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या पीक कर्जामध्ये पाचशे रुपयांच्या मुद्रांक शुल्क ऐवजी फक्त एक रुपयाच्या रेवेन्यू स्टॅम्प वर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी आहे सूचना देण्यात आलेले आहेत. याची अंमलबजावणी व्हावी याकरता राज्यातील सर्व बँकना या प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत.Crop loan
Crop loan बँकांनाही निर्देश आल्यामुळे या पुढच्या पिक कर्जासाठी साठी शेतकऱ्याकडून पाचशे रुपयाचे मुद्रांक शुल्क अकरणी न करतात केवळ एक रुपयाच्या रेव्हिन्यू स्टॅम्प द्वारे पीक क कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. मित्रांनो यापूर्वी आपण हे पाहिले होते की तीन लाख रुपये पर्यंतची कर्ज ही बिन व्याजी उपलब्ध करून दिली जात आहे, तसेच आता एक लाख साठ हजार पर्यंतच्या पीक कर्ज यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
Crop loan या डिजिटल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारे पीक कर्जही कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिली जातील. यापूर्वी पीक कर्जावर घेण्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप कालावधीची वाट बघावी लागत होती. तसेच काही खाजगी व्यक्तीकडून पैसे अधिक व्याजदर यांनी घ्यावे लागत होते. त्यामधून आर्थिक भार त्यांच्यावर पडत असे. ही झाली शासनाचे विविध प्रयत्न परंतु बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. गेल्या दोन-तीन हंगामापासून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांच्याकडून पिक कर्जाची परतफेड करण्यात आली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची पुनर्गठण अशी परिस्थिती राज्यात सर्वत्र आहे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाताना ती सहजा सहजी उपलब्ध करून दिली जात नाही त्यामध्ये एजंटचा सहारा घ्यावा लागतो. पिक कर्ज वाटपासाठी शासनाकडून अशा प्रकारचे विविध प्रयत्न केले जात आहेत तरीही यामध्ये पीक कर्जाच्या वाटपामध्ये बँक कशा पद्धतीने पद्धतीने प्रतिसाद देतात यावर या प्रक्रियेची उपयुक्तता अवलंबून आहे.