MANSOON NEWS मान्सून केरळात दाखल लवकरच राज्यात दाखल होणार.
MANSOON NEWS दिवसागणिक वाढत जाणारी उष्णता व उकाड्याचा त्रास यामुळे हैराण झालेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे . उकाड्यापासून सुटका मिळण्याची अशा निर्माण झाली आहे. कारण वेळेआधीच केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्याची बातमी येत आहे. हवामान विभागाच्या अंदांजनुसार ३१ मे रोजी दाखल होईल असे सांगितले होते मात्र एक दिवस अगोदरच मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे. … Read more