E-KYC STATUS CHECK भारतातील मुख्य व्यवसाय शेती हा आहे आणि ही शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. अनेक वेळा शेतीवर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येत राहतात. आणि या आपत्तीतून शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान वाटप केली जाते.
EKYC STATUS CHECK या नैसर्गिक आपत्तीमध्ये
- कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळ पडणे.
- अतिवृष्टी होऊन पिकाचे नुकसान होणे.
- गारपीट होणे.
- अवकाळी पाऊस होणे.E-KYC STATUS CHECK
E-KYC STATUS CHECK अशा प्रकारच्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि या मोठ्या नुकसाना मधून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी थोडेफार प्रमाणात मदतीची गरज असते यासाठी शासनाच्या माध्यमातून वरील आपत्तीच्या दरम्यान विविध प्रकारच्या मदतीची वाटप केले जाते.आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे होणार नुकसानातून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाच्या मार्फत विविध प्रकारचे शासन निर्णय काढून मदतीसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जानेवारी 2023 मध्ये याकरिता शासन निर्णय काढून विशिष्ट क्रमांक द्वारे शेतकऱ्यांच्या आधारचे व्हेरिफिकेशन करून त्यांना मदत वाटप करण्याची प्रक्रिया शासना च्या मार्फत सुरू करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केवायसी केल्यानंतर त्यांना मदतीचे वाटप होणे अपेक्षित असते असते परंतु काही शेतकऱ्यांना केवायसी केल्यानंतर देखील मदतीचे वाटप झालेले नाही मात्र काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे अशा अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना किंवा नंतर आपल्या अनुदानाच्या वाटप कशामुळे पडले आहे किंवा त्यामध्ये काही त्रुटी आहे काय अशा प्रकारचे स्थिती काय आहे ये पाहण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. आपल्या मागे अनुदानाच्या मदतीसाठी शेतकरी तलाठी कार्यालय तहसील कार्यालय याच्या चकरा मारत होते आणि या संदर्भात शासनाने शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाची स्थिती काय आहे या संदर्भातील माहिती त्यांना मिळावी याकरता शासनाने एक नवीन पोर्टल विकसित केलेले आहे त्या संदर्भातील माहिती आपणास बघणार आहोत.E-KYC STATUS CHECK
EKYC STATUS CHECKया पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील प्रकारची माहिती मिळणार आहे.
या पोर्टल या पोर्टलमध्ये शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाच्या संदर्भात स्थिती पाहण्यासाठी त्यांना महसूल विभागाकडून देण्यात आलेला विशिष्ट क्रमांक त्यामध्ये टाकावा लागणार आहे. त्यानंतर
1शेतकऱ्यांना त्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे.
2.अनुदान केवायसी झाले आहे किंवा कसे.
3.अनुदान कोणत्या बँक मध्ये मिळणार आहे यासंदर्भात ची माहिती शेतकऱ्यांना या पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे.
आणि ह्या माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाच्या संदर्भात तलाठी कार्यालय बँकेमध्ये किंवा इतर कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही शेतकरी आपल्या मोबाईल मध्ये आपल्या अनुदानाच्या संदर्भात स्थिती चेक करू शकतो. E-KYC STATUS CHECK
अतिवृष्टी अनुदानाची स्टेटस चेक करण्याकरता येथे क्लिक करा