SSC  RESULT दुपारी 1 वाजता जाहीर होणार 10 वी चा निकाल

SSC  RESULT

बारावीचा निकाल 21 तारखेला जाहीर झाला. या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारलेली असून, सर्वांचे लक्ष लागून राहिले ते दहावीच्या निकालाकडे. अनेक विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची दहावी निकालाबाबतची प्रतीक्षा लवकर संपणार असून येत्या 27 तारखेला दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 10वी  चा निकाल आज  लागनार विद्यार्थी व पालक आतुरतेन वाट पाहत असलेल्या  10 वी चा निकालची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता आणि 10 वीच्या परीक्षांचा निकाल घोषित करणार आहे   मार्च महिन्यामध्ये झालेल्या  10 वी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण निकाल लवकरच जाहीर होणार होता परंतु लोकसभा निवडणूक आचारसहिंता असल्याकारणाने लवकर निकाल  जाहीर करता आला नाही. SSC RESULT

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, या नऊ विभागीय मंडळ मार्फत  मार्च महिन्यामध्ये दहावी लेखी परीक्षा  पार पडली.SSC Result

बारावीच्या निकालाबाबत प्रतीक्षा संपली असून बारावीचा निकाल 21 तारखेला जाहीर झाला. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  तसेच ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांनी नाराज न आता पुन्हा एकदा परीक्षेला बसून यशाला गवसणी घातली पाहिजे  अशी मत व्यक्त केली. परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवावी अशी आशा व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.SSC RESULT

 

निकाल कोठे पाहावा SSC RESULT

विध्यार्थी निकाल हा बोर्डाची जी अधिकृत साईट ला भेट देऊन आपला निकाल पाहत येईल . त्या प्रमाणे खालील साईट ला भेट देऊन देखील निकाल पाहता येईल.SSC Result

https://mahresult.nic.in

https://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://result.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org

https://www.tv9marathi.com

SSC Result पुढील पद्धतीने दहावीचा निकाल पाहू शकतो.

  •  सर्वप्रथम वर दिलेल्या साईट पैकी कोणत्याही एका साईडला भेट द्यावी.
  • समोर दिसत असलेल्या होम पेज वरील दहावी निकाल या लिंक वर क्लिक करावे.
  • लिंक ला क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्या पेज मध्ये जर त्यांनी आपला दहावी परीक्षेचा बोर्ड नंबर तसेच आईचे नाव टाकून सर्च  करावे.
  • सर्च करताच विद्यार्थ्याचा निकाल दाखवला जाईल.
  • विद्यार्थ्याने निकलाची प्रत काढून घ्यावी.
अशाप्रकारे विद्यार्थी आपल्या पुढील पद्धतीने दहावीचा निकाल पाहू शकतो. दहावी परीक्षेचे ओरिजनल गुणपत्रक विद्यार्थ्यांना संबंधीत शाळेमधून दिले जाईल.SSC Result
माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना विषय निहाय संपादित केलेले गुण आज दुपारी एक वाजता उपलब्ध होतील तसेच विद्यार्थी सदर गुणपत्रिकेची प्रिंट देखील घेता येईल.
ऑनलाइन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयांमध्ये संपादित केलेल्या गुणांच्या शक्यतेविषयी खात्री नसेल तर विद्यार्थी गुण पडताळणीसाठी तसेच उत्तर पत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीमंडळाकडे ऑनलाइन अर्ज करू शकतो.SSC RESULT

Leave a Comment