HSC Result उद्या लागनार 12वी  चा निकाल

HSC Result  12वी  चा निकाल उद्या लागनार विद्यार्थी व पालक आतुरतेन वाट पाहत असलेल्या  12 वी चा निकालची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता आणि 12 वीच्या परीक्षांचा निकाल घोषित करणार आहे फेबुवारी मार्च महिन्यामध्ये झालेल्या  12 वी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण निकाल लवकरच जाहीर होणार होता परंतु लोकसभा निवडणूक आचारसहिंता असल्याकारणाने लवकर निकाल  जाहीर करता आला नाही.HSC Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, या नऊ विभागीय मंडळ मार्फत फेबुवारी -मार्च महिन्यामध्ये लेखी परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ दरम्यान तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा २० मार्च ते २३ मार्च दरम्यान पार पडली.HSC Result

 SSC  RESULT निकालाची अपेक्षित तारीख

बारावीच्या निकालाबाबत प्रतीक्षा संपली असून बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या निकालाबाबत देखील लवकरच महाराष्ट्रा राज्य शिक्षण मंडळ  निर्णय घेऊन लवकरात लवकर दहावीचा निकाल जाहीर केला जाईल. शक्यतो लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे चार जूनच्या नंतर दहावीची निकाल लागतील अशी शक्यता काही पालक वर्ग व्यक्त करीत आहेत.HSC Result

दहावीच्या निकालाबाबत अनुमानSSC HSC RESULT

बारावीच्या निकालाबाबत जे काही कारण आहे ते दहावी च्या निकालासाठी लागू आहे कारण लोकसभाच्या आचार संहिता संपल्या शिवाय १० वि चा निकाल लागेल अशी तरी श्यकता सध्या तरी कमीच आहे. तरी देखील निवडणूक निकालानंतर म्हणजे ४ जून नंतर एक ते दोन दिवस मध्ये निकाल लागेल अशी श्यकता आहे.

निकाल कोठे पाहावा HSC RESULT

विध्यार्थी निकाल हा बोर्डाची जी अधिकृत साईट ला भेट देऊन आपला निकाल पाहत येईल . त्या प्रमाणे खालील साईट ला भेट देऊन देखील निकाल पाहता येईल.HSC Result

maharesult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

result.digilocker.gov.in

www.tv9marathi.com

https://result.targetpublication.org

 

HSC Resultपुढील पद्धतीने बारावीचा निकाल पाहू शकतो.

  •  सर्वप्रथम वर दिलेल्या साईट पैकी कोणत्याही एका साईडला भेट द्यावी.
  • समोर दिसत असलेल्या होम पेज वरील बारावी निकाल या लिंक वर क्लिक करावे.
  • लिंक ला क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्या पेज मध्ये जर त्यांनी आपला बारावी परीक्षेचा बोर्ड नंबर तसेच आईचे नाव टाकून सर्च  करावे.
  • सर्च करताच विद्यार्थ्याचा निकाल दाखवला जाईल.
  • विद्यार्थ्याने निकलाची प्रत काढून घ्यावी.
अशाप्रकारे विद्यार्थी आपल्या पुढील पद्धतीने बारावीचा निकाल पाहू शकतो. मी बारावी परीक्षेचे ओरिजनल गुणपत्रक विद्यार्थ्यांना संबंधीत शाळेमधून दिले जाईल.HSC Result

Leave a Comment