Bhausaheb fundkar yojna शेतकऱ्यांना फळबाग लागवडी साठी मिळणार अनुदान भाग दोन

Bhausaheb fundkar yojna : मागील लेखामध्ये आपण भाऊसाहेब फुंडकर योजनेविषयी माहिती घेतली होती. या योजने अंतर्गत फॉर्म कसा भरायचा या अंतर्गत कोण कोणत्या पिकासाठी अर्ज करता येतो. तसेच त्या पीक या विषयी ची माहिती येथे घेणार आहोत. फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीच्या योजना राबविल्या जातात. त्याचप्रमाणे जे शेतकरीMNREGA अंतर्गत होणाऱ्या योजनेकरिता पात्र ठरत नाही त्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करिता सहाय्य दिले जाते.

Bhausaheb fundkar yojna : योजनेत समाविष्ट पिके

या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सोळा फळ पिकाची लागवड करता येते. हवामान नुसार अनुकूल पिकांची लागवड शेतकऱ्याला करता येते.

bhausaheb fundkar yojna
bhausaheb fundkar yojna

 

अनुदान मर्यादा (Bhausaheb fundkar fabag lagwad yojna)

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खाली दर्शविल्याप्रमाणे अनुदान देय राहील.

 

bhausaheb fundkar yojna
bhausaheb fundkar yojna

 

Bhausaheb fundkar yojna अर्ज कुठे भरावा
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये सहभाग घ्यायची आहे आता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन या योजनेचा फॉर्म भरावा.

 

Bhausaheb fundkar yojna या योजनेसाठी फॉर्म भरण्याची टप्पे खालील प्रमाणे आहे.

1.सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टल वर यावे.

2.महाडीबीटी फोटो या अगोदर फॉर्म भरला नसेल तर आपले प्रोफाईल पूर्ण करून घ्यावे.

3.प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ज्या फळबाग योजनेची लागवड करायची आहे त्या योजनेची नोंद तेथे करायचे आहे.

4.अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची शुल्क भरून फॉर्म दाखल करायचा आहे.

5.योजनेअंतर्गत लकी ड्रॉ मध्ये निवड झाल्यानंतर आपल्याला सातबारा आठ उतारा इतर आवश्यक कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करायचे आहे.

 

 

हे पण वाचा शेतकऱ्यांना फळबाग लागवडी साठी मिळणार अनुदान भागएक

फळबाग योजनेचा अर्ज करताना घ्यावयाची दक्षता

1.अर्जदाराने या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरत असताना सातबारा, आठ उतारा क्षेत्र सर्वे नंबर गावाचे नावे इत्यादी संपूर्ण माहिती अचूक भरावी. कारण माहिती चुकीची भरल्यास फॉर्म रद्द होऊ शकतो.
2.फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करतेवेळी फळ पिकाचे नाव त्याचा प्रकार कलम रोप लागवड अंतराचे परिमाण ही मीटरमध्ये दर्शविण्यात आलेल्या असून उपलब्ध अंतरापैकी आपल्या आवडीनुसार पिकाचे अंतर निवडावे.
3.अर्जदार आणि अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अनुदान असल्याने माहिती अचूक भरावी.

अशा प्रकारे जे शेतकरी फळबाग लागवड करण्यास इच्छुक आहे. अशा शेतकरी बांधवासाठी हि योजना अतंत्य लाभदायक असून त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना बाग लागवड खरोखरच करायची आहे. त्यांना या योजनेमुळे आर्थिक हातभार लागण्यास मदत होणार आहे. .Bhausaheb fundkar yojna

Leave a Comment