Pm vishvkarma yojna केंद्र सरकारच्या द्वारे कुशल कारागीर त्यांना आपल्या कार्याला हातभार मिळवण्यासाठी तसेच आपली परंपरागत व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. मात्र कारागीरांना भांडवल जमा करणे शक्य होत नाही त्यांनाही भांडवल जमवण्यात कर्ज स्वरूपात देण्यासाठी पी एम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे.
Pm vishvkarma yojna काय आहे पीएम विश्वकर्मा योजना
भारत सरकारच्या द्वारे 1 फेब्रुवारी 2023 रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात झाली होती. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या कारागिरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच प्रशिक्षणाच्या दरम्यान प्रति दिवस पाचशे रुपये रक्कम दिली जाणार आहे त्यांना आपल्या कामाच्या उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये इतकी रक्कम दिले जाणार आहेत. तशीच या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना सुरुवातीला एक लाख रुपयापर्यंत कर्ज स्वरूपात रक्कम दिले जाणार आहे. विसर लाभार्थ्यांनी ही कर्ज स्वरूपात दिलेली रक्कम ठराविक हप्त्यामध्ये परत केली तर त्या लाभार्थ्यांना आणखी या कर्जत मध्ये आणखी वाढ करून कर्जा स्वरूपात भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश Pm vishvkarma yojna
भारतातील बहुतांश मागास जाती च्या कारागीर आहेत अशा कुशल कारागिरांना भांडवलाच्या अभावी आपल्या व्यवसायाला नवीन तंत्रज्ञान व्यापक करता येत नाही हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या मार्फत अशा कुशल कारागिरांना शासनाच्या मार्फत ट्रेनिंग देऊन तसेच त्यांना कर्ज स्वरूपामध्ये भांडवल उपलब्ध करून देऊन त्यांना व्यवसायामध्ये व्यापक स्वरूप करण्यासाठी मदत करून देणे हा विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Pm vishvkarma yojna योजनेअंतर्गत खालील लाभार्थींना लाभ दिला जाईल
1.लोहार
2.सोनार
3.चांभार
4.न्हावी
5.धोबी
5.शिलाई काम करणे
6.कुंभार
7.मूर्ती बनवणारे
8.सुतार काम करणारे
9.फुलांच्या माळा बनवणारे
10.होडी बनवणारे
11.मासे पकडण्यासाठी जाळे विननारे
12.चटया डाली झाडु बनवणारे
13.खेळणे बनवणारे
14.हातोडा या सारखे लोखंडी अवजारे बनवणारे
15.शस्त्र बनवणारे
16.कुलूप बनवणारे
17.मिस्त्री काम करणारे
अशा प्रकारे कुशल कारागिरांना भांडवल स्वरूपात रक्कम दिल्यामुळे त्यांना आपला व्यवसाय वाढी साठी मदत मिळणार आहे. तसेच प्रक्षिशण मुले कारागीर याना नवीन माहिती मिळणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. Pm vishvkarma yojna