Ladki bahin second phase दुसऱ्या टप्प्यातील महिलांना लवकरच हप्ते वितरित करण्यात येणार

ladki bahin second phase:मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलांसाठी एक महत्वाची माहिती आहे. ज्या महिलांनी लडकी बहिणी योजनेची फॉर्म हे 31जुलै नंतर भरलेली आहे त्या महिलांना लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे.काय आहे या संदर्भातील माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

Ladki bahin second phase :दुसऱ्या टप्प्यातील महिलांना लवकरच हप्ते वितरित करण्यात येणार

मुख्यमंत्री लाडकी बहिणीला योजनेचे फॉर्म हे अद्यापही भरणे सुरू आहे. या योजनेचे दोन हप्ते 31 जुलै पूर्वी फॉर्म मंजूर झालेल्या महिलांना मिळालेले आहेत, मात्र काही महिलांचे फॉर्म हे 31 जुलै नंतर भरलेली आहे.अद्यापही काही महिलांचे फॉर्म पेंडिंग मध्ये दाखवत आहे. मात्र वेबसाईट वर भरलेल्या फॉर्म ची संख्या ही 7771093 इतकी झाली असून त्यापैकी 5963088 इतके फॉर्म हे मंजूर झाले आहे. हे फॉर्म दोन दिवसात मध्ये फॉर्म मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाकडून महीलना लवकरच हफ्ते खात्यामध्ये जमा करण्यासाठीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली असल्याचे दिसून येते अशातच एक बातमी समोर आली आहे की, आजच्या महिलांनी आधार ओटीपी बेस च्या आधारावर जे फॉर्म भरले आहेत अशा महिलांना आधार अपलोड करण्याची तसेच बँक पासबुक अपलोड करण्याचा टॅब हा उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे त्या महिलांना आपले आधार कार्ड व बँक पासबुक अपलोड करत आले नव्हते त्यामुळे अशा महिलांना परत एकदा आपला फॉर्म भरावा लागणार आहे. त्याकरिता अशा महिलांनी ज्या महिलांनी आधार ओटीपी बेस च्या आधारावर फॉर्म भरले आहेत त्या महिलांनी आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्यांना विचारणा करून आपला फॉर्म अरे सबमिट साठी आला आहे का या संदर्भात ती माहिती घ्यावी जर फॉर्म आपला रिसिब मी या ऑप्शन मध्ये आला असेल तर त्या फॉर्ममध्ये आपणाला आधार कार्ड तसेच बँक पासबुक अपलोड करायचे आहे हे सबमिट केल्याशिवाय आपला फॉर्म हा मंजूर होणार नाही.

 

 

Ladki bahin second phase: या कारणामुळे फॉर्म झाले नामंजूर

जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत माझी बहीण लाडकी वहिनीची कामे नारीशक्ती दूध या ॲपवर भरता येत होते मात्र. जेव्हा या योजने करता नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आली त्यावेळेस नारीशक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून फॉर्म स्वीकारणे बंद करण्यात आले. त्यानंतर वेब पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म भरत असताना आधार ओटीपी च्या माध्यमातून फॉर्म भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. आधार ओटीपी बेस्ट फॉर्म भरताना आधारची माहिती तसेच आधार अपलोड करण्यासाठी व पासबुक अपलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे . अशा महिलांनी आधार कार्ड तसेच पासबुक ची माहिती लवकर अपलोड करावी. आता मात्र दुसऱ्या टप्प्यातील महिलांना तीन हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे आता दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैशांची वितरण करण्याची प्रोसेस करण्यासाठी फॉर्म चेक करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे अशा महिलांचे आधार कार्ड आणि पासबुक ची माहिती उपलब्ध नसल्याकारणाने आधार ओटीपी च्या माध्यमातून फॉर्म भरल्या गेलेल्या महिलांची फॉर्म ही तात्पुरती रद्द करण्यात येत असून त्यासंदर्भातील मेसेज नोंदणीकृत मोबाईलवर पाठवले जात आहे अशा महिलांनी घाबरून न जाता ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे अशा ठिकाणी संपर्क करून आपल्या फॉर्ममध्ये आधार कार्ड आणि पासबुक ची माहिती अपडेट करावी. ही माझी अपडेट केल्यानंतरच अशा महिलांची फॉर्म ही मंजूर होणार आहेत.

 

  • अशा प्रकारे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरलेल्या महिलांनी. फॉर्म मंजूर झाला आहे की नाही ते चेक करून घ्यावी रि सबमिट ऑप्शन आला आहे का या संदर्भातील माहिती घेऊन लवकरात लवकर फॉर्म करावा तरच या योजनेअंतर्गत तीन हफ्ते मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.लवकरच हफ्ते कधी वितरित केला जाणार याची तारीख निश्चित करण्यात येईल.ladki bahin second phase

Leave a Comment