solar form status check सोलार च्या अर्जाची सध्यस्थिती या पद्धतीने ऑनलाईन करा चेक

solar form status check  : सौर ऊर्जा पंप साठी बऱ्याच अशा शेत करी बांधवांनी सन 2021 व 2023 मध्ये कुसुम सौर पंप योजेने अंतर्गत अर्ज केले होते. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे भरण्याचे मेसेज आले आहेत. मात्र अद्यापही अनेक शेतकरी सौर पंप पासून वंचित आहेत. हे फॉर्म भरून खूप दिवस पासून शेतकरी प्रतीक्षा मध्ये आहेत. आपण भरलेल्या फॉर्म ची सद्यस्थिती काय आहे. हे शेतकरी यांना जाणून घेण्याची इच्छा आहे . तर सौर पंप ची सद्यस्थिती काय आहे हे आपण खालील पद्धतीने जाणून घेता येते.

solar pump status check सौर पंप साठी शेतकऱ्याचा भरघोष प्रतिसाद

सन 2021 व सन 2023 या कालावधी मध्ये सौऊर्जेवर चालणाऱ्या पंप करिता ऑलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या योजने करिता शेतकरी बंधवाकडून  भरपूर असा प्रतिसाद मिळाला. अनेक शेतकरी यांनी घाई गडबडी मध्ये चुकीचे फॉर्म भरले. तर काही शेतकरी यांनी सिंचन स्रोत याची सातबारा वर नोंद नसतांना अर्ज दाखल केले. असे चुकीचे अर्ज केलेमुळे अनेकांचे अर्ज बाद ठरविण्यात आले होते. तर काही जणांचे अर्ज दुरुस्ती करण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली होती. यामध्ये बऱ्याच शेतकरी यांनी फॉर्म दुरुस्त केली अश्या शेतकऱ्यांना सौर पंप मंजुरी झाल्याबाबतचे मेसेज आले व त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सर्वे करून अशा शेतकरी यांचे पंप बसविण्यात आले आहेत.

सौर पंप ची सद्यस्थिती काय आहे ते या पद्धतीने करा चेक.

 

         मात्र अद्यापही असे काही शेतकरी असे आहेत की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून दोन ते तीन वर्ष कालावधी लोटला तरीही पंप मंजूर झाला नाही तसेच आपण भरलेला फॉर्म त्रुटी मध्ये आहे किंवा आपल्या भरलेल्या फॉर्म ची सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती नाही. तर आपणाला सौर ऊर्जा साईट वर क्लिक करून अर्ज सद्यस्थिती पाहता येते. त्याकरिता फॉर्म ची नोंदणी करते वेळेस आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर प्राप्त झालेला एम के आई डी तसेच पासवर्ड टाकून आपणास फॉर्म ची सद्यस्थिती जाणून घेता येते.एम के आई डी तसेच पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर आपणाला समोर application submitted असे दाखवत असेल म्हणजे फॉर्म मंजूर झाला नसून तसेच त्रुटी मध्ये देखील आलेला नाही. यामध्ये आपण फक्त फॉर्म मंजूर होण्याची प्रतीक्षा करावी. ज्या वेळेस आपला फॉर्म मंजूर होईल त्यावेळेस आपणाला त्या संबंधीचा मेसेज द्वारे कळविण्यात येईल.
 जर फॉर्म मध्ये Re upload document असा शेरा दाखवत असेल तेव्हा आपला फॉर्म मध्ये त्रुटी असून ती त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. त्रुटी दिलेल्या कालावधी मध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. जर दिलेल्या कालावधी मध्ये आपण त्रुटी दूर केली नाही तर आपला फॉर्म रद्द करण्यात येऊ शकतो. त्यामुळे Re upload document असा शेरा दाखवत असेल तर ज्या डॉक्युमेंट ची मागणी केली असेल ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतरच  फॉर्म मंजूर केले जाणार आहे.
जो शेतकऱ्यांकडे Mk -id नसेल तर काय करावे.
या योजनेची सद्यस्थिती चेक करण्यासाठी Mk -id अव्याश्यक आहे. हा Mk -id फार्म भरताना जो नंबर दिलेला असतो त्यावर पाठवण्यात आलेला असतो. जर हा Mk -id आपल्याकडे उपब्धद नसेल तर आपल्या जवळ असणाऱ्या महाऊर्जा च्या विभागीय कार्यालय मधून आधार नंबर च्या आधारे आपणास Mk -id मिळवता येतो. त्यानंतर पासवर्ड फॉरगेट या पर्यायाद्वारे पासवर्ड मिळवता येतो अश्या प्रकारे आपणाला  फॉर्मची सद्यस्थिती जाणून घेता येते.solar form status check
 अशा प्रकारे आपण सौर ऊर्जा साईट वर असणाऱ्या लिंक वर क्लिक करून     आपल्या फॉर्म ची सद्यस्थिती जाणून घेता येईल व त्यावर आवशकतेप्रमाने कार्यवाही करता येईल.solar form status check

Leave a Comment