ladki bahin payment status : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने सुरू केलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहिण योजना. या योजनेची पैसे महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत जमा होईल असे सांगण्यात आली होती मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधेला काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही महिलांना आणखीही या योजनेचे पैसे पडले नाहीत हे पैसे खात्यामध्ये न पडण्याची कारण काय आहे हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
ladki bahin payment status योजनेला महिलांचा भरघोष प्रतिसाद
राज्यातील बहुतांश महिलांनी या योजनेला भरघोष असा प्रतिसाद दिला असून या योजनेचे फॉर्म भरपूर अशा महिलांनी भरलेले आहेत. तर बहुतांश महिलांचे भरलेले फॉर्म हे मंजूर झाले आहेत. ज्या महिलांचे फॉर्म हे 31 जुलै पूर्वी मंजूर झालेले आहेत अशा महिलांना 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट या दोन दोन महिन्यांची एकत्रित हप्ता रुपये 3000 जमा होणार ही शासनाने यापूर्वीच कळवले होती त्यानुसार स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संधेला काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्याच्या संदर्भात मेसेज आले आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पूर्वी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे हफ्ते जमा होतील या संदर्भातील शासनाने दिलेला शब्द खरा ठरला आहे.
मात्र अद्यापही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. हे पैसे खात्यामध्ये जमाना होण्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसणे. या कारणामुळेच महिलांच्या खात्यामध्ये 31 जुलै पूर्वी फॉर्म मंजू होऊन देखील पैसे आलेले तुमच्या महिलांचे फॉर्म 31 जुलै पूर्वी मंजूर झालेले आहेत आणि त्यांना 17 ऑगस्ट पर्यंत पैसे खात्यामध्ये जमा होणार नाहीत अशा महिलांना लवकरच बँकेमध्ये जाऊन बँक खात्याला आधार लिंक करणे गरजेचे आहे तरच या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अन्यथा त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी विलंब लागू शकतो.
ladki bahin payment status ज्या महिलांचे हप्ते जमा झाले नाहीत त्यांना करावे लागणार.
योजनेच्या सुरुवातीलाच शासनामार्फत आधारला बँक खाते लिंक करणे अनिवार्य आहे या संदर्भातील सूचना देण्यात आलेले होते. मात्र या सूचनाकडे बहुतांश महिलांनी दुर्लक्ष केले आणि त्यांच्या या दुर्लक्ष मुळेच महिलांना काल पैसे पडण्याच्या संदर्भातील मेसेज आलेले नाहीत. आता मात्र महिलांना अशी पैसे खात्यावर पडण्यासाठी लवकरच त्यांच्या बँकातील आधार लिंक करून घ्यावी लागेल. त्यासाठी त्यांना ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागेल तरच या योजनेचे हप्ते खात्यावर पडणार आहेत.ladki bahin payment status
आपल्या आधाराला कोणते खाते लिंक आहे ते आपणाला ऑनलाईन पहाता येते आपली
आपल्या आधार ला कोणते खाते लिंक आहे हे पाहण्या करिता आपणास अदजार कार्ड ला मोबाईल नंबर जोडलेला असणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे ज्या महिलांनी आधार ला खाते नंबर लिंक करून घ्यावा. अन्यथा योजनेचे पैसे जमा होण्यास विलंब लागू शकतो.