SATBARA UPDATE : शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालकी हक्काचा महत्वपूर्ण कागद म्हणजेच सातबारा उतारा होय. या सातबाराच्या उताऱ्यामध्ये यापूर्वी फक्त वडिलांचे नाव लावले जात असे. मात्र सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे आता सातबारा उताऱ्यावर देखील आईचे नाव लावण्यात येणार आहे.
SATBARA UPDATE कधीपासून होणार ऱ्या निर्णयाची अंमलबजावणी
सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावलेत आम्ही ही एक नंबर 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे. एक मे 2024 नंतर जन्माला आलेल्या च्या नावावर जमिनी खरेदी करायची असेल तर संबंधितांच्या आईचे नाव लावने बंधनकारक करण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी वडिलांची नाव लाव ने बंधनकारक करण्यात आलेली नाही. शासनाने भूमी अभिलेख विभागाकडे प्रस्ताव करण्यात आलेला होता मात्र या मधील त्रुटीचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यात आलेल्या असून, येणाऱ्या एक नोव्हेंबर पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पीक पाहणी साठी दोनच दिवस बाकी या पद्धतीने करा पीक पाहणी
SATBARA UPDATE यामध्ये देखील लागणार आईचे नाव
आईचे नाव दाखल करण्याच्या निर्णयामुळे सातबारा उतारा सोबतच फेरफार उतारा यामध्ये देखील आईचे नाव लावण्यात येणार आहे. तसेच विवाहित महिलांच्या बाबतीमध्ये महिलांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे.
अशा प्रकारे सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणाऱ्या मुळे स्त्री पुरुष समानता या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे.