pik pahani last date 2024 अंतिम दिनांक अली जवळ लवकरच करून घ्या पीक पाहणी

pik pahani last date 2024 :जुलै महिन्याच्या सुरवातीला शेतकरी यांनी खरीप हंगाम करीत पीक विमा भरला आहे. या भरलेल्या पीकांची नोंद सातबारा करणे गरजेचे आहे. हे काम लवकर करून घ्यावे लागणार आहे कारण ई पीक पाहणी करीत देण्यात आलेली मुदत लवकरच संपणार आहे. त्यामुळे अँप वर माहिती भरत असतांना एरर येऊ शकतो हे लक्षात घेऊन शेतकरी यांनी लावरकरत लवकर पीक पाहणी करून घ्यावी.

 

 ही आहे पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत pik pahani last date 2024

पीक पाहणी करण्यासाठी एक ऑगस्ट पासून ई -पीक पाहणी या ॲपवर पिकांची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या योजनेला शेतकऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला. मात्र अनेक शेतकरी यांनी आद्यपही या ॲपवर नोंद केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच या ॲपवर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी, जर पिकांची नोंद केली नाही तर सातबारा वरील नमुना नंबर सात मध्ये पिक पाहण्याची जी नोंद असते त्यामध्ये आपल्या क्षेत्रावर पिकाची न येणार नाही. त्यामुळे शासनातर्फे येणाऱ्या विविध योजनांच्या लाभा पासून शेतकरी वंचित राहू शकतो. ई पीक पाहणी कारण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर रोजी संपत आहे.

 

या पद्धतीने करा ई पीक पाहणी pik pahani last date 2024

E-PIK PAHNI या पद्धतीने करा पीक पाहणी
१. सर्व प्रथम मोबाईल च्या प्ले स्टोर ला जाऊन ई पीक पाहणी हे ऍप डाउनलोड करून घ्या.

२. ऍप डाउनलोड करून त्यावर मोबाइल नंबर वर ओटीपी चि पडताळणी करून रेजिस्ट्रेशन करून घ्या.

e pik pahni last date 2024

३. ऍप ओपन केल्यानंतर आव्यश्यक त्या परमिसिन ऍप ला देऊन टाका.
४. त्या नंतर आपण ज्या महसुली विभागात मोडतो तो विभाग निवडा.

e pik pahni last date 2024

५. महसुली विभाग निवडल्यानंतर लॉगिन ची पद्धत यामध्ये शेतकरी व इतर असे विभाग दिसतील त्या मधील शेतकरी या ओप्टिव वर क्लीक करून समोर जा.

e pik pahni last date 2024

६. समोर गेल्यानंतर मोबाइल नंबर वर ओटीपी पाठून पडताळणी करावी लागेल.

 

७. गाव निवडण्याचं पर्यामध्ये जिल्हा तालुका गाव निवडून समोर जायचे आहे.
८. गाव निवडून समोर गेल्यानंतर खाते दार चे नाव निवडायचे आहे ते आपण पहिले नाव, मधले नाव , आडनाव तसेच गट नंबर टाकून निवडू शकतो.

e pik pahni last date 2024

९. हि सर्व माहिती भरल्या नंतर आपणास सहा पर्याय दिसतील. हे कायम पड चालू पड नोंदवा, पिकांची नोंद करा. बांधवारची झाडे नोंदवा अपलोड, पीक माहिती मिळवा . व गावाचे खातेदारची पीक पाहणी.

e pik pahni last date 2024

१०. यामधील पिकांची नोंद करा या ऑपशन वर क्लीक करून आपल्या शेती चे गट नंबर तसेच खाते नंबर अशी आव्यश्यक माहिती भरून. शेवटी पिकाचे दोन फोटो घेऊन माहिती सबमिट करावी अशा प्रकारे आपणाला पीक पाहणी करता येईल.e pik pahni last date 2024

 

 

या पद्धतीने आपण स्वतः शेतामध्ये जाऊन पीक पाहणी करावी म्हणजे आपणास विविध शेती वर संबंधित योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होईल.

e pik pahni last date 2024

 

 

 

Leave a Comment