soybeen cotten anudan nidhi सोयाबीन कापूस अनुदान वितरणाचा शासन निर्णय आला.

 कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपयांचे आर्थिक मदत करण्याबाबतची योजनेची घोषणा मुख्यमंत्री  यांनी केली होती. च्या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तया योजनेच्या संदर्भातील पोर्टल नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे .पोर्टल विषयी माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.

soybeen cotten anudan nidhi इतका निधी मिळणार

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत या भावांतर योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रति शेतकऱ्याला दोन हेक्टर च्या मर्यादे मध्ये कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये ही मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी मदत देण्याची घोषणा झाली होती. लवकरच योजनेचे वितरण शेतकऱ्यांना करावी यासंदर्भात शासनाच्या हालचाली सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून शासनाने एकूण 4194.68 कोटी रुपयांपैकी 2516.80 कोटी इतका निधी वितरण करण्यात मान्यता दिली आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय शासनानिमित्त काढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे हेक्टरी अनुदानाचे वाटप करण्यास मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर संदर्भात अनुदानाची रककम पडेल.

 

 

 

soybeen cotten anudan nidhi सोयाबीन कापूस या पिकाचे अनुदान वाटपासाठी नवीन वेबसाईट.

soybeen cotten सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपा संदर्भात शासनामार्फत एक पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या अनुदान वाटपाच्या संदर्भातील माहिती आधार नंबरच्या साह्याने घेता येणार आहे. ही माहिती घेण्याकरता शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे. या पोर्टलवर या संदर्भातील माहिती उपलब्ध नाही मात्र लवकरच शेतकऱ्याच्या अनुदान वाटपासंदर्भातील माहिती शेतकऱ्यांना आधारच्या सहाय्याने घेता येणार आहे.

           सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपासंदर्भातील वेबसाईट आल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाची माहिती आपणास पारदर्शक पणे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता भासणार उत्तम नाही.  शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर देखील या संदर्भातील माहिती बघता येणार आहे.soybeen cotten anudan website

Leave a Comment