ladki bahin yojna या महिलांना थेट मिळणार लाडकी बहिण योजनेचा लाभ.

ladki bahin yojna राज्यामध्ये माझी बहीण लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचे फॉर्म सुरु होऊन एक महिना उलटून गेलेला आहे. आणखी एक महिना या योजनेत नोंदणी करण्यासाठी आहे तसेच काही महिलांची फॉर्म ही चेक झाले आहेत. तर काही फॉर्म हे दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात येत आहे अशातच नवीन बातमी समोर आली आहे. काय आहे ही बातमी आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

 ladki bahin yojna या महिलांना थेट मिळनार लाभ

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या महिलांना थेट लाभ देता येईल का या बाबी वर सरकार विचार करत असुन. रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या महिलांची माहिती शासन स्तरावर जमा करणे सुरु आहे.

 

 ladki bahin yojna लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये अनेक कुटुंबातील व्यक्ती काम करत असतात. अशातच राज्य शासनाकडून लाडकी बहिणी योजनेसाठी रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या महिलांची यादी शासनाकडून नुकतीच मागविण्यात आलेली आहे शासनाकडून रोजगार हमीवर काम करणाऱ्या महिलांना थेट लाभ देण्याची तयारी शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना भरपूर प्रमाणात भरणे सुरू आहे. काहींचे मंजूर देखील झालेली आहे वय वर्ष 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी ही योजना असून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 अंतिम मुदत आहे. या योजनेत करिता महिला वर्गाकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

 

ladki bahin yojna या विभागाकडून मिळणार माहिती

रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या महिला वर्गांचा सर्व प्रकारच्या डेटा राज्य शासनाकडे आहे. जॉब कार्ड असणाऱ्या महिलांचे आधार कार्ड नंबर बँक खात्याची माहिती याविषयीची सर्व माहिती रोजगार हमी योजना असल्यामुळे शासनाने रोजगार हमी योजने कडून या महिलांची माहिती मागवलेली आहे आणि त्यांना या महिलांची उत्पन्न देखील अडीच लाखाच्या आत मध्ये असल्यामुळे या महिलांना उत्पन्न दाखला काढण्याची देखील आवश्यकता नाही त्यामुळे या महिलांना फॉर्म भरल्याशिवाय या योजनेमध्ये सहभाग करून घेण्याची तयारी शासनाने दर्शवली आहे या संदर्भातील माहिती मागविण्याची काम जिल्हास्तरावर सुरू आहे या संदर्भातील माहिती पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार रोजगार हमी योजने विभाग करून माहिती शासनास पुरविण्यात येत आहे.

अशा प्रकारे या योजने पासून कोणतीही महिला वंचित राहू नये याकरिता शासना कडून विविध प्रकारे लाभ देण्याची शासना कडून तयारी सुरु आहे.

Leave a Comment