ladki bahin update या महिलांना भरता येणार नाही माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म

ladki bahin update : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली माझी बहिण लाडकी बहिण योजनेची फॉर्म भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासंबंधीची तयारी सध्या शासकीय पातळीवर सुरू आहे. पात्र महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना ज्या महिलांचे फॉर्म भरायचे बाकी आहे त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे काय आहे ती बातमी ते आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

 

ladki bahin update  माझी बहीण लाडकी बहिणी योजनेचे नवीन फॉर्म भरणे बंद.

माझी बहीण लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात सरकारने पात्रतेच्या संदर्भात अनेक वेळा सुधारणा केल्या. आणि कागदपत्रे कमी केली तसेच तीन वेळेस शासन निर्णय करण्यात आला. या योजनेमध्ये अधिकाधिक महिलांना सहभागी होता येईल या संदर्भातील नियम लागू करण्यात आले. या योजनेच्या सुरुवातीला फॉर्म भरण्याच्या दृष्टीने नारीशक्ती दूत हे ॲप सुरू करण्यात आली होते.या ॲपच्या माध्यमातून अनेक महिलांनी फॉर्म भरलेले आहेत जवळपास दीड कोटीच्या आसपास फॉर्म ही नारीशक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून झालेली आहे. आणखी बरेच जण नारीशक्ती दूत या ॲपवर फॉर्म भरण्यास इच्छुक आहेत. मात्र आता या नारीशक्ती दूत या ॲपवर नवीन फॉर्म भरून घेणे बंद करण्यात आलेले आहे. ॲपवर फॉर्म भरत असताना त्यासंबंधीचा मेसेज त्यावर दाखवत आहे येत आहे. नारीशक्ती दूध हे ॲप यावर फॉर्म भरणे बंद केल्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने लवकरच या ॲपवर फॉर्म भरणे स्वीकारणे सुरू केले पाहिजे अशी सर्वसाधारण नागरिकांची आशा आहे.

ladki bahin update  आता या पद्धतीने करावा लागणार या योजनेसाठी अर्ज.

सरकारने या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी सुरू केलेले नारीशक्ती दूत ही ॲप फॉर्म स्वीकारण्यासाठी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी आता वेबसाईटचा उपयोग करावा लागणार आहे. परंतु सध्या साइटवर भरपूर प्रमाणात लोड असल्याकारणाने या साइटवर नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण या साइटवर फॉर्म भरण्यासाठी साईट नागरिकांना ओपनच होत नाही. जर साईट ओपन झाली. वेबसाईटवर फॉर्म भरत असताना आधारचे व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागते मात्र आजार च्या सर्व प्रॉब्लेम असल्या कारणाने आधार मोडला लिंक असलेल्या मोबाईल नंबर ला मोबाईल वर ओटीपी सेंड होत नाही असे अनेक कारणांमुळे नागरिक या योजनेचे फॉर्म भरण्यात अडचणी येत आहे.

 

माझी बहीण लाडकी बहीण योजने साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच भरता येणार माझी बहीण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म.

नारीशक्ती दूत ॲपवर फॉर्म भरण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असण्याची काही आवश्यकता नव्हती. मात्र थोड्या दिवसापूर्वी शासनाने फॉर्म भरण्यासाठी या योजनेचे पोर्टल सुरू केले या पोर्टल वर फॉर्म भरण्यासाठी मात्र महिलांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.परंतु बऱ्याच महिलांचे आधार नंबर मोबाईल ला लिंक नाही. त्यामुळे महिलांना सध्या योजनेसाठी फॉर्म भरता येत नाही. त्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी लवकरच मोबाईलला आधार नंबर लिंक करून घ्यावा लागणार आहे. तर असे केले नाही तर त्यांना या योजनेमध्ये फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे अशा महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे आधारला मोबाईल लिंक करण्याची अट ठेवल्यामुळे आता महिलांना मोबाईल नंबर आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे. आणि यासाठी थोडा कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्यांना 19 ऑगस्टला हप्ता जमा होणार का हा प्रश्न महिलांच्या मनाला सतावत आहे.ladki bahin update

Leave a Comment