TIRTH DARSHN YOJNA RULE : भारत हि संतीची भूमी म्हणून ओळखली जाते. या भारत भूमी मध्ये अनेक संत होऊन गेले आहेत. त्यांच्या स्पर्शाने भारत भूमी पावन झालेली असून या भूमी मध्ये अनेक धर्म सुखाने नांदत आहेत. व सर्व जण आप आपल्या धर्मतील देवस्थान चे दर्शन एकदा तरी घडावे अशी सर्वांची इच्छा असते मात्र अणेक कारणामुळे ती अपूर्ण राहते. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी तीर्थ दर्शन योजना सुरु केली होती. त्या संबधीचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे.
वयाची साठ वर्ष किंवा साठ वर्षा पेक्षा जास्त वय असणारे नागरिक या योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत.
योजनेचा लाभ मिळणे करीता काही निकष बदलण्यात आले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.
१. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या ऐवजी. आता ३१ ऑक्टोबर पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
२. सक्षम अधिकारी यांनी दिलेला उत्त्पन्न दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शन कार्ड या ऐवजी आता उत्त्पन्न दाखला व अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब योजना. वार्षिक उत्त्पन्न अडीच लाखाच्या कमी असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले व्यक्ती.
अशा प्रकारे या योजनेचा लाभ अधिक धिक मिळावा याकरिता यामध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. TIRTH DARSHN YOJNA RULE