LADKI BAHIN ADHAR BANK LINK हे काम केले तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे

राज्यमध्ये लाडकी बहीण योजनेचे काम अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच या योजनेचे पैसे लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये टाकण्याची तयारी शासन स्तरावर सुरु आहे. परंतु या योजनेचे पैसे लाभार्थी यांना मिळण्यात अडचणी येणार आहेत. तर पाहूया कोणते कारणा मुले पैसे येण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

LADKI BAHIN ADHAR BANK LINK  हे असेल तरच मिळणार या योजनेचे पैसे 

माझी लाडकी बहीण योजनेची पैसे आधार लिंक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. परंतु अजूनही बहुतांश महिलांचे बँक खाते हे आधारला लिंक केलेले नाही. अशा महिलांचे पैसे मिळण्यात अडचणी येणार आहेत  ही निर्माण होऊ शकतात. कारण आधार पेमेंट सिस्टीम द्वारे पेमेंट करताना महिलांची खाते हे आधारला लिंक असणे आवश्यक आहे. जर महिलाची खाती हे आधारला लिंक नसेल तर महिलांना या योजनेअंतर्गत येणारे पैसे मिळण्या साठी विलंब लागू शकतो त्याकरिता सर्व महिलांनी आपली खाते आधारला लिंक करून घ्यावी तरच या योजनेचे पैसे खात्यामध्ये येणार आहे.

LADKI BAHIN ADHAR BANK LINK  आपले खाते आधार लिंक आहे की नाही हे कसे चेक करावे.

बहुतांश महिलांचे खाते हे फार पूर्वी काढले असल्यामुळे आपले खाते आधारला लिंक आहे किंवा नाही त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. परंतु आपणाला हे ऑनलाइन चेक करता येते. साठी आपल्याला आधारच्या वेबसाईटवर जावे लागेल. आधार नंबर टाकून लॉगिन करून घ्यावे लागेल. आधार नंबर  वर ओटीपी टाकून आधार वेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला ADHAR BANK बँक siding स्टेटस या ऑप्शनवर जाऊन आपले खाते आधार लिंक आहे किंवा नाही या संबंधी  माहिती आपल्याला मिळेल. जर यामध्ये आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर काही करायची आवश्यकता नाही.

LADKI BAHIN ADHAR BANK LINK  बँक खात्याला आधार लिंक नसेल तर हे काम करा 

या योजनेमध्ये पैसे मिळण्याकरिता आधारला बँकेत करणे आव्यश्यक असते.   जर आपले आधार ला बँकेला लिंक नसेल तर ज्या बँकेमध्ये आपली खाते असेल त्या बँकेच्या शाखेला भेट देऊन आपले आधार नंबर बँकचा लिंक करून घ्या. जर हे शक्य नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते ओपन करून घ्या त्यामध्ये कमी वेळामध्ये आधारला बँक लिंक होते अशा पद्धतीने आपण लवकरात लवकर लिंक करून घेतले इतरच आपल्याला या योजनेची पैसे खात्यावर जमा होणार आहे अन्यथा यापैकी या योजनेची पैसे खात्यावर येण्यास विलंब लागू शकतो.
 अशा रीतीने सर्वांनी आपली बँकांचे आधार ला लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्यावे त्या शिवाय या योजनेचे पैसे मिळणार नाही.

Leave a Comment