mansoon news राज्यातील या भागाला हाय आज अलर्ट
mansoon news :राज्यातील पाऊसाचे वातावरण कुठे विरल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊसाने उघाड घेतली असून त्यामुळे शेतकरी हे आपल्या शेतीच्या मशागतीमध्ये गुंतले आहे. राज्यातील पाऊस कसा राहणार आहे या विषयी ची माहिती या लेखामध्ये आपण बघणार आहोत. राज्यातील काही भागामध्ये पाऊसाने उसंत घेतली तरीही काही भागामध्ये पाऊसचा रेड अलर्ट जारी करण्यात आला … Read more