mansoon news :राज्यातील पाऊसाचे वातावरण कुठे विरल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊसाने उघाड घेतली असून त्यामुळे शेतकरी हे आपल्या शेतीच्या मशागतीमध्ये गुंतले आहे. राज्यातील पाऊस कसा राहणार आहे या विषयी ची माहिती या लेखामध्ये आपण बघणार आहोत. राज्यातील काही भागामध्ये पाऊसाने उसंत घेतली तरीही काही भागामध्ये पाऊसचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
mansoon news सध्याची पाऊसाची स्थिती
सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस उघडला आहे. राज्यातील शेतकरी त्यामुळे शेती च्या काम मध्ये रममाण असल्याचे चित्र ग्रामीण भागामध्ये साध्य दिसत आहे. बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर पाऊस ने विश्रांती दिल्यानंतर शेतकरी आपली मशागतीची कामे उरकण्यात मशगुल दिसत आहेत. तर हि राज्यामध्ये पाऊस काही दिवस उसंत घेणार आहे. मात्र काही भागामध्ये मात्र आपणाला पाऊस जोरदार पडणार असल्याचे चित्र राज्यात दिसणार आहे.
mansoon news या जिल्ह्यासाठी असेल रेड अलर्ट
राज्यातील कोकण विभागातील पालघर, रायगड या जिल्ह्यामध्ये भाग बदलून जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दर्शिविला आहे. तसेच
या भागासह नाशिक, जळगाव, धुळे, जिल्ह्यात काही भागामध्ये वादळी पाऊस पडण्याची श्यकता वर्तवण्यात अली आहे. यासह पुणे, सातारा , तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा भागामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुणे जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून काही भागामध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे.