Ladki bahin yojana Bank Seeding Status यामुळे हफ्ते जमा होण्यास होतोय उशीर
Ladki bahin yojana next installment : मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील महिलांना हफ्ते वितरण करणे सध्या सुरू आहे. मात्र बहुतांशी महिलांच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक केलेले नाही या कारणामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यामध्ये अडचणी येत आहे. त्यामुळे महिलांना आधार लिंक करण्याची काम लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहेत … Read more