Bhausaheb fundkar yojna शेतकऱ्यांना फळबाग लागवडी साठी मिळणार अनुदान भाग दोन
Bhausaheb fundkar yojna : मागील लेखामध्ये आपण भाऊसाहेब फुंडकर योजनेविषयी माहिती घेतली होती. या योजने अंतर्गत फॉर्म कसा भरायचा या अंतर्गत कोण कोणत्या पिकासाठी अर्ज करता येतो. तसेच त्या पीक या विषयी ची माहिती येथे घेणार आहोत. फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीच्या … Read more