soybeen cotton anudan ekyc अनुदान मिळवण्यासाठी करावी लागणार ekyc

soybeen cotton anudan ekyc :कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपयांचे आर्थिक मदत करण्याबाबतची योजनेची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली होती. च्या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तया योजनेच्या संदर्भातील पोर्टल नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे .पोर्टल विषयी माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.या योजने अंतर्गत कृषी सहायक मार्फत पाच हजार रुपये अनुदानासाठी कागद पत्रे जमा करून घेण्यात अली होती. आता या योजेनची पोर्टल वर जाऊन E-KYCकरावी लागणार आहे.

soybeen cotton anudan ekyc  इतका निधी मिळणार

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत या भावांतर योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रति शेतकऱ्याला दोन हेक्टर च्या मर्यादे मध्ये कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये ही मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी मदत देण्याची घोषणा झाली होती. लवकरच योजनेचे वितरण शेतकऱ्यांना करावी यासंदर्भात शासनाच्या हालचाली सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून शासनाने एकूण 4194.68 कोटी रुपयांपैकी 2516.80 कोटी इतका निधी वितरण करण्यात मान्यता दिली आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय शासनानिमित्त काढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे हेक्टरी अनुदानाचे वाटप करण्यास मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर संदर्भात अनुदानाची रककम पडेल.

soybeen cotton anudan ekyc सोयाबीन कापूस अनुदानासाठी करावी लागणार के वाय सी

सोयाबीन कापूस अनुदान वाटप साठी करावी लागणार असून त्यासंदर्भातील प्रकिया सुरु झाली आहे. यामध्ये शेतकरी यांना आपले आधार पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर अनुदान वाटप प्रकिया करावी लागणार आहे.पार पडली जाणार आहे.
त्यामुळे मागील वर्षी पीक पाहणी करणारे शेतकरी यांनी आपल्याला करावी लागणार आहे कि नाही याविषयी खात्री करून घ्यावी व आपली करून घ्यावी त्यानंतरच अनुदान वितरण होणार आहे. soybeen cotton anudan ekyc

Leave a Comment