sour urja form error मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजनेअंतर्गत नवीन सौर पंपाची नोंदणी सुरू आहे. पोर्टल सुरू झाल्यापासून आता पर्यंत जवळ पास पस्तीस हजार नवीन अर्ज दाखल झाले आहेत.तसेच यापूर्वी सौर पंप साठी विविध योजना राबविल्या जात होत्या त्यामुळे साईट वर लोड नसल्याकारणाने साईट व्यवस्थित चालत आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकरी यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे.नवीन पोर्टलमध्ये फॉर्म भरताना विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे नाही तर पात्र शेतकरी यांना फॉर्म भरण्या पासून वंचित राहावे लागेल.
sour urja form error सौर पंप फॉर्म भरताना येणारया अडचणी
1.सौर ऊर्जाचा पंप ऑनलाईन करत असताना शेतकऱ्यांना विविध अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातील पहिली अडचण मध्ये सौर ऊर्जा फॉर्म भरत असताना शेतकऱ्याचा सातबारा हा ऑनलाईन व्हेरिफाय केला जात आहे मात्र सातबाराचा नंबर टाकल्यानंतर समोर तर त्या गटातील शेतकऱ्यांची नावे दाखवली जातात मात्र या ठिकाणी सातबारा मध्ये अनेक नावे दिसत नाहीत त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा फॉर्म भरताना अडचणी येत आहे आणि अशी शेतकरी शेत जमीन नावावर असून देखील सौर ऊर्जा फॉर्म भरण्यापासून वंचित राहत आहे.
2.तसेच दुसरी अडचण मध्ये सौर ऊर्जा फॉर्म भरत असताना बँक पासबुकची माहिती द्यावी लागत आहे या ठिकाणी बँकेची आयएफसी कोड टाकल्यानंतर बँकेची इतर माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये येते इथे मात्र काही बँकेच्या बाबतीत आयएफसी कोड टाकल्यानंतर आयएफसी कोड चुकीचा असा मेसेज वारंवार येतो त्यामुळे आयएफसी कोड बरोबर टाकून देखील आयएफसी कोड चुकीचा असा मेसेज झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले बँक आहेत त्याची भरता येत नाही यामुळे देखील फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येत आहे.
अशाप्रकारे हे नवीन सौर ऊर्जा पोर्टलमध्ये फॉर्म भरत असताना वरील प्रमाणे अडचणी सध्या तरी जाणवत आहेत त्यामुळे शासनाने गरजेचे आहे त्यामुळे पात्र पात्र शेतकऱ्यांना आपला सौर ऊर्जा फॉर्म भरता येईल. असे शेतकरी पंपापासून पासून वंचित राहणार नाही.sour urja form error