anudan news या जिल्ह्यतील शेतकऱयांकडून दुबार अनुदानाची रक्कमेची वसुली सुरु

anudan news मागील वर्षी शासनाकडून शेतकऱ्यांना काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळी वातावरण तयार झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील वाटप शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली होती आणि या रकमांचे वितरण इ के वाय सी च्या माध्यमातून वितरित करण्यात आले.

anudan news एकाच शेतकऱयाला दोनदा मदत वाटप.

मात्र अतिवृष्टी किंवा दुष्काळी अनुदानाचे वितरण करत असताना जो ,VK NUMBER नंबर लागत होता त्या वीके नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची E-KYC होत होती मात्र काही ठिकाणी एका शेतकऱ्यांच्या नावे दोन दोन विके नंबर GENRATE झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना एकाच क्षेत्रासाठी दुबार रक्कम मिळाली आणि ही बाब लेखा अनुदानाच्या वेळी लक्षात आलेली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील 32 तलाठी यांच्याविरुद्ध समस्या मार्फत नोटिसा बदलण्यात आलेला असून चांद दुबार झालेल्या रकमेची पूजा शेतकऱ्यांच्या सातबारावर चढविण्यात तयारी सुरू असल्याची माहिती मिळत अन्य जिल्ह्यामध्ये देखील झालेले असून याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

 

anudan news सोलापूर जिल्ह्यतील यावर्षीच्या अनुदान वाटपामध्ये अनियमितता

2022 23 व 23 24 यावर्षीच्या शासकीय मदत वाटपामध्ये आणि शेतकऱ्यांच्या नावे दुबार कमेंट वाटप करण्यात आली मात्र काही शेतकऱ्यांना पात्र असून देखील एकदाही रक्कम मिळाली नाही लेखापरीक्षणामध्ये ही गंभीर बाब लक्षात आल्यामुळे शासनाच्या मार्फत या रकमेचा बोजा सातबारावर चढविण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. तसेच अनिमित्त व्याप्ती राज्य मध्ये अनेक ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना शासनामार्फत मदतीचे दुबार वाटप झालेल्या सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या दुबार रकमा जमा करण्यात बद्दल कळविण्यात आले आहे आता शासन इतर जिल्ह्यात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.anudan news

Leave a Comment