magel tyala solar online apply : सौर पंपाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ज्या शेतकऱ्यांना स्वतःची आवश्यकता आहे त्यांनी लवकरात लवकर आपले सोलार पंप फॉर्म भरून घ्यावे
magel tyala solar online apply सोलार फॉर्म भरण्यासाठी ही कागदपत्र आवश्यक आहे
1.शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे),
2.आधारकार्ड,
3.जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे.
4.अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
magel tyala solar online apply या पद्धतीने होणार लाभार्थी यांची निवड
२.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप,
२.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा
५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच जास्त क्षेत्र असेल तर त्या शेतकरी यांना कमी अश्वशक्ती च्या पंप ची मागणी केल्यास त्याना तो पंप मिळेल
वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे. पाणी आडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत तयार केलेल्या साठ्यामध्ये या पंप ऑनलाईन करता येणार नाही.
सोलर चे नवीन फॉर्म भरणे सुरू झाले आहे मात्र शेतकऱ्यांनी फॉर्म भरत असताना कोणती घाई गडबड न करता जी कागदपत्रा आवश्यक आहे ती कागदपत्राची पूर्तता केल्याशिवाय फॉर्म भरण्याची घाई करू नये कारण कागदपत्र मध्ये देखील होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीची खबरदारी घेऊ आपले फॉर्म पूर्ण भरून घ्यावे.magel tyala solar online apply