solar application status राज्यामध्ये शेतीला सिंचना साठी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी सौरऊर्जा पंप चा पुरवठा करण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपले ऑनलाइन फॉर्म भरून घेतलेली आहे, त्यातील काही शेतकऱ्यांना सौर पंप मिळाले आहेत तर काही शेतकऱ्यांना अद्यापही सौर पंपाची वितरण झाले नाही.
अशा शेतकऱ्यांना आपल्या अर्जाची स्थिती काय आहे फॉर्म त्रुटी मध्ये आला की काय की किंवा रद्द झाला याविषयीची कल्पना यावी, याकरिता आपणाला त्या केलेल्या अर्जाची स्थिती माहित असणे आवश्यक असते आपल्या अर्जाची स्थिती काय हे पाहण्यासाठी प्रक्रिया काय आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत.
solar application status सौर पंप पुरवठा करण्यासाठीच्या योजना
राज्यामध्ये यापूर्वी अटल सौर पंप योजना टप्पा एक अटल सौर पंप योजना टप्पा दोन योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात आली. या योजनेच्या यशानंतर राज्यांमध्ये त्याचप्रमाणे 2019 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू झाली. त्यानंतर कुसुम योजना राज्यामध्ये सुरू झाली. अशा प्रकाराच्या योजना सौर पंप पुरवठा करण्यासाठी राज्यांमध्ये राबविल्या गेल्या, त्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एक लाख पंपाचे वितरण राज्यांमध्ये झाली.
त्यानंतर 2021 मध्ये सौर पंपासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने कुसुम योजना सुरू झाली. या योजनेमध्ये देखील रचनातील शेतकऱ्यांनी उत्सुकताच प्रतिसाद दिला त्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या वितरण झाले आहे मात्र अद्यापही 2021 मध्ये भरलेल्या काही शेतकऱ्यांना पंप वितरीत झाला नाही. अशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपणाला पंप मिळनार की नाही याविषयीची शंका मनामध्ये निर्माण झाली. आपण केलेल्या अर्जाची स्थिती काय आहे पद्धतीने पाहू शकतो.
कुसुम सोलर पंप अर्जाची सध्यस्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
solar application status आपण केलेल्या सौर पंपाची अर्जाची स्थिती या पद्धतीने करा चेक
कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत अंतर्गत अर्ज भरले भरलेल्या शेतकऱ्यांना आपल्या अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी फॉर्म भरते वेळेस नोंदणी केलेल्या नंबर वर आलेलाMK-ID NUMPER नंबर आणि पासवर्ड ची गरज असते.
1.KUSUM SOUR PUMP YOJNA कुसुमच्या वेबसाईटवर जा.
2.समोर दिसणारे यूजर आयडी या टॅब मध्ये आपला एम के आयडी टाका,नंतर पासवर्ड टाकून द्या.
3.एम के आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉगिन करून घ्या त्यानंतर आपणाला समोर आपल्या फॉर्म ची स्थिती दिसेल.
4.जर फॉर्म मध्ये फॉर्म सबमिटेड request sancionted असा ऑप्शन दाखवत असेल तर आपणाला अद्याप सौर पंप साठी निवड झाली नाही असा अर्थ होतो. त्याकरता आपणाला काही करण्याची आवश्यकता नाही ज्या वेळेचा आपणाला सौर पंप मध्ये निवड झाली याचा मेसेज येईल त्यावेळेस त्यामध्ये कोटेशन भरण्याचा ऑप्शन येईल.
5.जर लॉगिन मध्ये Reupload Document डॉक्युमेंट असा ऑप्शन दाखवत असेल तर त्याचा अर्थ आपण फॉर्म भरताना सादर केलेली कागदपत्र ही अस्पष्ट आहे व त्यांना परत अपलोड करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे तरी अपलोड डॉक्युमेंट असा ऑप्शन असताना आपण फॉर्म भरताना दिलेली डॉक्युमेंट परत अपलोड करावी लागतील.
5जर LOGIN मध्ये MAKE PAYMENT असा ऑप्शन येत असेल तर आपणासाठी निवड झालेली असून कुणाला एप्लीकेशन मध्ये जाऊन सर्व पंपाचा सेल्फ सर्विस करून पेमेंट भरण्याची आवश्यकता असते.
अशा प्रकारे शेतकरी आपल्या फॉर्मची सद्यस्थिती जाणून त्यामध्ये आव्यश्यक असल्यास सुधारणा करून आपल्या फॉर्मची दुरुस्ती करू शकतो त्यामुळे शेतकरी यांनी आपल्या फॉर्म ची सद्यस्थिती पाहून घ्यावी. solar application status