SOUR PUMP ONLINE सौर पंप चे फॉर्म या शेतकऱ्यांना भरता येणार नाहीत

SOUR PUMP ONLINE  मित्रानो सौर पंप च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी यांच्या साठी आनंदची बातमी आहे कि सौर पंप ची प्रतीक्षा लवकर चा संपणार आहे कारण राज्यासाठी सौर पंप फॉर्म भरणे साठी नवीन कोटा सोडण्यात आलेला असून सध्या सौर पंप ऑनलाईन करणे सुरु आहे. तरी आपण याविषयी जाणून घेऊ यात. आता पर्यंत राज्य मध्ये कुसुम योजने अंतर गत पंप स्थपित करण्यात आले आहेत तर महावितरण मार्फत देखील काही पंप शेतकयांया वाटप करण्यात आले मात्र तरीही पंप ची संख्या तसेच शेतकऱ्याचे अर्ज या मध्ये फार मोठी तफावत आहे.

SOUR PUMP ONLINE  सौर पंप साठी दीर्घकाळ प्रतीक्षा 

सौर ऊर्जा पंप फॉर्म धारणेसाठी शेतकरी यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. सुरवातीला फॉर्म भारण्यामध्ये शेतकरी इच्छुक नव्हते मात्र पंप ची गरज लक्षात घेऊन फॉर्म भरणेसाठी शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला कोठा व शेतकरी यांनी केलेले अर्ज यामध्ये बरीच तफावत दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी यांना फॉर्म भरल्यापासून ते पंप शेतामध्ये स्थापित करून देण्यामध्ये एक वर्ष ते दिड वर्ष इतका कालावधी वाट पाहावी लागत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकरी यांना योजने अंतर्गत पंप मिळत आहे. हा कालावधी शासनाने कमी करावा म्हणजे शेतकरी याना वेळेवर सिंचन करणे शक्य होईल.

 

या शेतकरी याना भरता येणार नाहीत SOUR PUMP ONLINE फॉर्म 

याच्यापूर्वी शासनामार्फत 2019 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मध्ये एक लाख पंप वितरण करण्यात आले होते या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप बसविण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारच्या मार्फत अटल सौर पंप योजना राबविण्यात आली या युती मार्फत आपल्या राज्यामध्ये 11000 पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसविण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या ऐवजी कुसुम सौर पंप योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत देखील एक लाख पंपाची एक लाख पंपाची वाटप करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार या योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना पंपाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे यापूर्वीच्या शेतकऱ्यांनी पूर्वी राबविण्यात आलेल्या सौर पंपामध्ये आपले ऑनलाइन फॉर्म भरले आहेत अशा शेतकऱ्यांना परत या योजनेमध्ये नोंदणी करता येत नाही. यामुळे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेमध्ये नोंदणी करता आली नाही अशा शेतकऱ्यांचा यामुळे फायदा होणार आहे.

सौर पंप योजनेच्या अंतर्गत शासन शेतकऱ्यांना सौरपंप देत आहेत तसेच काही ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत निर्माण झालेली ऊर्जा ही कृषी फिटर साठी वापरली जात आहे.SOUR PUMP ONLINE

Leave a Comment