pm kisan yojna installment : केंद्र सरकारच्या मार्फत फेब्रुवारी 2019 या सालापासून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थी यांना वार्षिक सहा हजार रुपये या दराने आर्थिक मदत केली जाते. दरवर्षी पी एम किसान योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता हा डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै व तिसरा हप्ता ऑगस्ट नोव्हेंबर याप्रकारे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये वितरित केल्या जातात.या द्वारे दिली जाणारी रक्कम द्वारे म्हणजे थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते.
pm kisan yojna installment या योजने करता केंद्र शासनाने तीन बाबी ह्या बंधनकारक केलेले आहेत
त्या बाबी खालील प्रमाणे.
1-लाभार्थी शेतकऱ्यांचा डाटा भूमी अभिलेख विभागाच्या नोंदीप्रमाणे आद्य यावत करणे
2-लाभार्थी शेतकऱ्यांचे ई के -वायासी करणे.
3-बँक कधी आधारशी संलग्न करून घेणे.
पीकविमा खात्यावर जमा झाला कि नाही ते पाहणायसाठी येथे क्लिक करा
pm kisan yojna installment या तीन बाबीची पूर्तता झाल्याशिवाय पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत काही हफ्ते खात्यामध्ये जमा झाले आहेत मात्र त्यांना आता हफ्ते जमा होत नाहीत. ही योजना सुरुवातीला सुरू झाली त्यावेळेस बऱ्याच बोगस लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश झालेला आहे. ही बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी शासनाने खालील तीन बाबीची पूर्तता करणे आवश्यक केले आहे.
1 लाभार्थ्याचा डाटा राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या नोंदीप्रमाणे अध्ययवत करणे.
विचार लाभार्थ्याची हप्ते जमा होत नाहीत अशा लाभार्थ्यांची वेबसाईटवर स्टेटस चेक केला असता बेनिफिशरी स्टेटस मध्ये शेरा दाखवला जात आहे. अशा लाभार्थ्यांनी सातबारा आठ उतारा तसेच फेरफारशी नक्कल इत्यादी घेऊन तहसीलदार/कृषी कार्यालयाशी संपर्क करावा. तहसील किंवा कृषी करायला येते कर्मचाऱ्यावर आपली माहिती महाभुलेखच्या मुलीनुसार अध्ययवत करून घ्यावी.
2. E KYC प्रमाणिकरण करून घेणे.
प्रधानमंत्री किसान सन्मान ही योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केवायसी करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांची हप्ते सध्या जमा होत नाही अशावेळी शेतकऱ्यांनी पीएम किसान च्या वेबसाईटवर जाऊन आपले केवायसी झाली आहे की नाही याविषयीची खात्री जमा करून घ्यावी. जर आपली केवळ शी प्रलंबित असेल तर आपली केवायसी करून घ्यावी.
आपली पी एम किसान योजनेची के वाय सी झाली कि नाही ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
3. बँक खाते आधारशी संलग्न करून घेणे.
ज्या लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी संलग्न नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या फायदा होत नाही त्याकरिता शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार अशी लिंक करून घ्यावी.
अशाप्रकारे ज्या लाभार्थ्याचा डाटा महाभुलेख विभागाच्या अध्यायावत नोंदीप्रमाणे आहे तसेच शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केलेली आहे तसेच बँक खाते आधारित लग्न आहे अशा तीनही बाबी पूर्ण असणारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच या योजनेअंतर्गत जमा होणारे दोन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी वरळी तीनही बाबीची खातर जमा करून घ्यावी. अन्यथा त्यांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभा पासून वंचित रहावे लागू शकते.