ladki bahin thrid installment लाडकी बहीण योजनेचा या महिलांना फक्त एकच हफ्ता मिळणार.

ladki bahin thrid installment महिलांना वार्षिक 18 हजार रुपये लाभ देणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना. योजनेचे दोन हप्ते महिलांना वितरित झालेले आहेत मात्र. मात्र तिसरा हफ्त्याचे वितरण कधी होणार याविषयी महिला वर्गा मध्ये उत्सुकता होती. बऱ्याच दिवसापासून या योजनेचे अंतर्गत पुढील हप्ता कधी मिळणार याविषयी महिलांमध्ये उत्सुकता होती लवकरच येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेअंतर्गत येणारा पुढील हप्ता जमा होणार आहे.

ladki bahin thrid installment या महिलांना मिळणार तीन हप्ते

माझी बहीण लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या सुरुवातीला शासनाने सांगितल्याप्रमाणे महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत ज्या महिला फॉर्म भरतील त्या महिलांना योजना सुरू झाल्यापासून सुरुवातीपासून लाभ दिला जाईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहे त्यांना पहिल्या महिन्यापासून म्हणजे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा लाभ म्हणजे एकूण साडेचार हजार त्यांना मिळणार आहेत. जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना आतापर्यंत दोन हप्ते मिळाले आहेत. आता राहिलेला एक हप्ता त्यांना 29 सप्टेंबर रोजी मिळणार आहे.

 

ladki bahin thrid installment या महिलांना एकच हप्ता मिळनार

जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना आतापर्यंत एकूण तीन हफ्त्यांचा लाभ दिला जाणार आहेत. मात्र काही महिलांच्या कागदपत्राच्या अभावी महिलांना आपले फॉर्म भरता आले नाही. अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये देखील फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली. मात्र शासनाने जुली आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये अंबरनाथ महिलांनाच फक्त योजनेच्या सुरुवातीपासून लाभ दिला जाणार असल्याची घोषणा योजनेच्या सुरुवातीला केली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरणाऱ्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचा एकच हप्ता मिळणार आहे. त्यामुळे 29 सप्टेंबर रोजी त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहेत.

अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण लवकरच होणार असल्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.ladki bahin thrid installment

Leave a Comment