ladki bahin fourth fifth installment : महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांचे खात्यामध्ये तीन हफ्ते म्हणजे 4500 हजार रुपये जमा झालेली आहे. आत्ता दुसऱ्या टप्प्यातील महिलांच्या खात्यामध्ये या योजनेची हफ्ते जमा करणे सुरू आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत.आता महिलांना ४ था व ५ वा हफ्ता या दिवशी मिळणार आहे.
या दिवशी मिळणार चौथा आणि पाचवा हप्ता (
LADKI BAHIN INSTALLMENT CREDIT)
माझी बहीण लाडकी बहीण या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हफ्ते म्हणजे 4500 हजार रुपये जमा झालेली आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेल्या आणि फॉर्म मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये त्यांच्या हप्त्याचे पैसे जमा करणे सुरू आहे. हे पैसे
आता महिलांना ४ था व ५ वा हफ्ता या दिवशी मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पाच वर्ष चालू राहील, तसेच महिलांना भाऊबीजेची ओवळणी म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्यांची तीन हजार रुपये हे 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये येतील असे सांगितले.
महिलांच्या या खात्यामध्ये जमा होणार पैसे ( LADKI BAHIN INSTALLMENT CREDIT)
माझी बहीण लाडकी बहिण या योजनेमध्ये फॉर्म भरत असताना महिलांना पासबुक ची माहिती नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये महिलांनी कोणतेही खाते नोंदविलेले असले तरीही, महिलांच्या आधार क्रमांक ला जी बँक खाते लिंक करण्यात आलेले आहे.फक्त त्या लिंक करण्यात आलेल्या खात्यामध्येच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना अकाउंट कोणतीही दिली असली तरीही आधार लिंक अकाउंट मध्ये पैसे जमा होणार आहेत.ladki bahin fourth fifth installment
आपल्या आधारला कोणती खाते लिंक आहे हे या पद्धतीने करा चेक.
आपल्या आधार कार्ड ला कोणते खते लिंक आहे ही चेक करण्यासाठी आधारच्या साईटला जाऊन आपल्या आधार क्रमांकाचा ओटीपी देऊन, आधारचे व्हेरिफिकेशन करून घ्यावयाचे आहे. त्यानंतर ADHAR BANK siding STATUS या ऑप्शनला क्लिक करून तिथे ज्या बँकेची नाव दिसेल तेथे आपले या योजनेअंतर्गत येणारे पैसे जमा होणार आहे.
अशाप्रकारे लाभार्थी महिलांना या दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून राहिलेल्या महिलांना देखील लवकरच खात्यामध्ये पैसे जमा होतील. ज्यांना आधारला लिंक खाते माहिती नाही त्यांनी वरील पद्धतीने आधार ला लिंक खात्याची त्याची माहिती करून घ्यावी.ladki bahin fourth fifth installment.