crop insurance maharashtra शेतकरी बांधव साठी आनंदाची बातमी आहे लवकरच प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेचे फॉर्म लवकरच सुरु होणार आहे. शासनाने या योजनेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. या योजनेत होणारे बदल खालील प्रमाणे असणारा आहे.
विमा हफ्ता मध्ये वाढ
या वर्षीच्या पीक विमा भरतांना शेतकऱ्यांना वाढीव पिकविमा हफ्ता भरावा लागणार आहे. कारण पीकविमा हफ्ता मध्ये वाढ झाली आहे त्या मुळे या वाढीव पीक विमा हफ्त्याचा शेतकऱ्यावर बोजा पडणार आहे.
कशा मध्ये झाले आहेत बदल crop insurance maharashtra
१. विमा हफ्ता मध्ये झाली वाढ.
२. पीकविमा च्या संरक्षित रक्कमेत झाली वाढ.
३. महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकामध्ये बदल.
४. पीक विमा भरणे हे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना
ऐच्छिक आहे
पहा किती झाले आहे हफ्त्यामध्ये वाढ.crop insurance maharashtra
१. संत्रा –
विमा संरक्षित रक्कम – १०००००
विमा कंपनीने दिलेला विमा दारटक्के -१३
एकूण विमा हफ्ता -१३०००
केंद्र सरकार विमा हिस्सा -४०००
राज्य सरकार विमा हिस्सा -४०००
शेतकरी विमा हिस्सा -५०००
२.मोसंबी –
विमा संरक्षित रक्कम – १०००००
विमा कंपनीने दिलेला विमा दारटक्के -१५
एकूण विमा हफ्ता -१५०००
केंद्र सरकार विमा हिस्सा -५०००
राज्य सरकार विमा हिस्सा -५०००
शेतकरी विमा हिस्सा -५०००
३.डाळिंब –
विमा संरक्षित रक्कम – १६००००
विमा कंपनीने दिलेला विमा दारटक्के -९
एकूण विमा हफ्ता -१४४००
केंद्र सरकार विमा हिस्सा -३२००
राज्य सरकार विमा हिस्सा -३२००
शेतकरी विमा हिस्सा -८०००
४.पेरू –
विमा संरक्षित रक्कम – ७००००
विमा कंपनीने दिलेला विमा दारटक्के -१७
एकूण विमा हफ्ता -११९००
केंद्र सरकार विमा हिस्सा -४२००
राज्य सरकार विमा हिस्सा -४२००
शेतकरी विमा हिस्सा -३५००
५.लिंबू –
विमा संरक्षित रक्कम – ८००००
विमा कंपनीने दिलेला विमा दारटक्के -१५
एकूण विमा हफ्ता -१२०००
केंद्र सरकार विमा हिस्सा -४०००
राज्य सरकार विमा हिस्सा -४०००
शेतकरी विमा हिस्सा -४०००
६.चिकू –
विमा संरक्षित रक्कम – ७००००
विमा कंपनीने दिलेला विमा दारटक्के -१९
एकूण विमा हफ्ता -१३३००
केंद्र सरकार विमा हिस्सा -४९००
राज्य सरकार विमा हिस्सा -४९००
शेतकरी विमा हिस्सा -३५००
७.सीताफळ –
विमा संरक्षित रक्कम – ७००००
विमा कंपनीने दिलेला विमा दारटक्के -१७
एकूण विमा हफ्ता -११९००
केंद्र सरकार विमा हिस्सा -४२००
राज्य सरकार विमा हिस्सा -४२००
शेतकरी विमा हिस्सा -३५००
या शेतकऱ्यांना भरता येणार नाही विमा crop insurance maharashtra
या वर्षीच्या फळपीक योजनेत अनेक महसूल मंडळ मध्ये फळ पिकाचे अधिसूचित पिकामध्ये बदल झाला असून ज्या महसूल मंडळा मध्ये जी पिके आधी सूचित झाले नाही त्या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना विमा भरता येणार नाही . फळ पिके आधी सूचित करतांना ज्या महसूल मंडळामध्ये फळ पिकांची लागवड हि ५० एकर पेक्षा कमी आहे अशा महसूल मंडळामध्ये पिके काढून टाकण्यात अली आहे त्यामुळे ज्या महसूल मंडळामध्ये लागवड ५० एकर पेक्षा कमी आहे अशा मंडळात पीक विमा भरण्या पासून शेतकरी वंचित राहणार आहेत.crop insurance maharashtra.
कोणत्या महसूल मंडळात कोणते फळपीक भरता येणार crop insurance maharashtra
जिल्हा – जालना
तालुका- जालना
पीक -चिकू
महसूल मंडळ -जालना ग्रामीण, रामनगर, पाचनवडगाव
जिल्हा -जालना
तालुका- भोकरदन
पीक -चिकू
महसूल मंडळ – पिंपळगाव रे.. भोकरदन, हसनाबाद, राजूर, केदारखेडा, आन्वा, सिपोरा बाजार, धावडा
जालना-जिल्हा
अबड-तालुका
डाळिंब-
महसूल मंडळ – अंबड, गोंदी, धनगरपिंप्री, रोहीलागड, वडीगोद्री, सुखापुरी, जामखेड, शहागड, ताडहदगाव.
जिल्हा -जालना
तालुका-घनसावंगी
पीक -डाळिंब
महसूल मंडळ – घनसावंगी, तिर्थपूरी, कुभार पिंपळगाव, राजणी, अंतरवाली टेभी, जामसमर्थ, राणी उंचेगाव
जिल्हा -जालना
तालुका-जाफ्राबाद
पीक -डाळिंब
महसूल मंडळ – वरुड , कुभारझरी, टेंभुर्णी, जाफ्राबाद, कोळेगाव..
जिल्हा -जालना
तालुका-जालना
पीक -डाळिंब
महसूल मंडळ – जालना ग्रा.. वाघुळ (जा), विरेगांव, रामनगर, पाचनवडगांव, नेर, सेवली, जालना (श)
जिल्हा -जालना
तालुका-परतूर
पीक -डाळिंब
महसूल मंडळ – परतूर, वाटूर, आष्टी, सातोना खु, श्रीष्टी.
जिल्हा -जालना
तालुका-बदनापूर
पीक -डाळिंब
महसूल मंडळ – बदनापूर, दाभाडी, रोषणगांव, शेलगांव, बावणेपागरी, चिखली.
जिल्हा -जालना
तालुका-भोकरदन
पीक -डाळिंब
महसूल मंडळ – पिंपळगाव रे.. भोकरदन, हसनाबाद, राजूर, केदारखेडा, आन्वा, सिपोरा बाजार, धावडा, आव्हाना, जानेफळ दाभाडी, दानापूर.
जिल्हा -जालना
तालुका-मठा
पीक -डाळिंब
महसूल मंडळ – मंठा, पांगरी गोसावी, तळणी. ढोकसाळ.
जिल्हा -जालना
तालुका-अंबड
पीक -पेरु
महसूल मंडळ – धनगरपिंप्री, सुखापुरी, अंबड, गोंदी, रोहीलागड, वडीगोद्री, जामखेड
जिल्हा -जालना
तालुका-घनसावंगी
पीक -पेरु
महसूल मंडळ – घनसावंगी, तिर्थपुरी, रानिउचेगाव, अंतरवाली टेंभी, राजनी, कु. पिंपळगाव.. पानेवाडी..
जिल्हा -जालना
तालुका-जाफ्राबाद
पीक -पेरु-
महसूल मंडळ – वरुड बु., जाफ़ाबाद, माहोरा.
जिल्हा -जालना
तालुका-जालना
पीक-पेरु
महसूल मंडळ -जालना शहर, जालना ग्रामीन, वाघुळ जां., नेर, शेवली, विरेगाव, रामनगर,
पाचनवडगाव.
जिल्हा -जालना
तालुका-परतूर
पीक-पेरु
महसूल मंडळ -परतुर, वाटुर, श्रीष्टी, आष्टी, सातोना खु.
जिल्हा -जालना
तालुका-बदनापूर
पीक-पेरु
महसूल मंडळ -बदनापूर, दाभाडी, रोषणगांव, शेलगांव, बावणेपागरी
जिल्हा -जालना
तालुका-भोकरदन
पीक-पेरु
महसूल मंडळ -पिंपळगाव रे., भोकरदन, हसनाबाद, राज़ूर, केदारखेडा, आन्वा, सिपोरा बाजार, धावडा, आव्हाना, जानेफळ दाभाडी, दानापूर.
जिल्हा -जालना
तालुका-मंठा
पीक-पेरु
महसूल मंडळ -मंठा, तळणी, पांगरी गोसावी, जयपूर.
जिल्हा -जालना
तालुका-अंबड
पीक-मोसंबी
महसूल मंडळ -अंबड, धनगरपिंप्री, जामखेड, रोहिलागड, वडीगोद्री, सुखापरी, गोंदी, शहागड,
ताडहदगाव.
जिल्हा -जालना
तालुका-घनसावंगी
पीक-मोसंबी
महसूल मंडळ -घनसावंगी, राणीउंचेगाव, कुंभार पिंपळगाव, तिर्थपूरी, अंतरवाली टेंभी, जामसमर्थ, रांजणी, पानेवाडी.
जिल्हा -जालना
तालुका-जाफ्राबाद
पीक-मोसंबी
महसूल मंडळ -जाफ्राबाद, माहोरा, कुंभारझरी, टेंभूर्णी.
जिल्हा -जालना
तालुका-जालना
पीक-मोसंबी
महसूल मंडळ -जालना (श), जालना (ग्रा), रामनगर, नेर, विरेगाव, पाचनवडगाव, वाघुळ (जां), शेवली, सावंगीतलान, गोलापंगरी.
जिल्हा -जालना
तालुका-परतूर
पीक-मोसंबी
महसूल मंडळ -परतूर, वाटूर, सातोना, श्रीष्टी, आष्टी, कोकाटे हदगाव.
जिल्हा -जालना
तालुका-बदनापूर
पीक-मोसंबी
महसूल मंडळ -बदनापूर, दाभाडी, रोषणगांव, शेलगांव, बावणेपागरी, चिखली.
जिल्हा -जालना
तालुका-भोकरदन
पीक-मोसंबी
महसूल मंडळ -पिंपळगाव रे.. भोकरदन, हसनाबाद, राजूर, केदारखेडा, आन्चा, सिपोरा बाजार, धावडा, आव्हाना, जानेफळ दाभाडी, दानापूर.
जिल्हा -जालना
तालुका-मंठा
पीक-मोसंबी
महसूल मंडळ -मंठा, पांगरी गोसावी, तळणी, ढोकसाळ. जयपूर.
जिल्हा -जालना
तालुका-अंबड
पीक-लिंबू
महसूल मंडळ -वडीगोद्री, जामखेड, धनगरपिंप्री, गोंदी, शहागड.
जिल्हा -जालना
तालुका-घनसावंगी
पीक-लिंबू
महसूल मंडळ -घनसावंगी, रानीउचेगाव, जाम समर्थ, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली टेंभी, तीर्थपुरी, राजणी
जिल्हा -जालना
तालुका-जालना
पीक-लिंबू
महसूल मंडळ -जालना ग्रा.. जालना श.. पाचनवडगाव, रामनगर, वाघुळ जहांगीर, गोलापांगरी.
जिल्हा -जालना
तालुका-परतूर
पीक-लिंबू
महसूल मंडळ -परतुर, वाटुर, आष्टी, सातोना खु., श्रीष्टी, कोकाटेहदगाव.
जिल्हा -जालना
तालुका-भोकरदन
पीक-लिंबू
महसूल मंडळ -पिंपळगाव रे.. भोकरदन, हसनाबाद, राजूर, केदारखेडा, आन्वा, सिपोरा बाजार,धावडा.