ayushman yojana update आता या नागरिकांना देखील मिळणार आयुष्यमान योजनेचा लाभ

ayushman yojana update :केंद्र सरकारच्या मार्फत 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आली होती या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 34 कोटीपेक्षा जास्त काढा आपल्या देशामध्ये बनविण्यात आलेले आहे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची वयाची मर्यादा वाढ विन्यात आली आहे. यामुळे या योजनेमध्ये अनेक वयस्कर व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.

 काय आहे आयुष्यमान भारत योजना ayushman yojana update

आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत कुटुंबातील व्यक्तींना वार्षिक पाच लाखापर्यंत मोफत इलाज करण्यात येतो. या योजनेमध्ये वयाच्या 70 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींना देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे देशातील जवळजवळ सहा कोटी नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत फायदा मिळणार आहे. या अगोदर 70 वर्ष वरील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे त्यांना देखील या योजनेमध्ये समाविष्ट करावी याविषयीची मागणी लक्षात घेता केंद्र शासनाने हा विषय मार्गी लावला आहे.

 

 या योजनेअंतर्गत कोणाला लाभ दिला जातो.ayushman yojana update

आयुष्यमान भारत योजनेमध्ये समावेश सहभागी होण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा डाटा वेबसाईटवर अवेलेबल होतो त्या सर्वांना या योजनेअंतर्गत फायदा देण्यात येतो. आहे की नाही हे बघण्यासाठी आयुष्यमान भारत पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याकडे असलेल्या आधार नंबरच्या आधारे किंवा रेशन कार्ड नंबरच्या आधारे आपण या योजनेसाठी पात्र आहे की नाही हे आपणाला कळले आपण या योजनेअंतर्गत पात्र असेल तर आपणाला या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मिळू शकते.

आयुष्यमान भारत योजनेमध्ये दुर्बलियन जनतेला मोफत उपचार मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 70 वर्षावरील नागरिकांना देखील समावेश झाल्यामुळें अधिकाधिक आरोग्य सुविधा पोचतील आशी अशा करूया.ayushman yojana update

Leave a Comment